शाहू महाराजांच्या प्रचारासाठी संयोगिताराजे छत्रपतीनी शहरातील गल्ली-बोळात जाऊन नागरिकांशी साधला थेट संवाद

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांचा आठवडाभर झंझावती दौरा सुरु आहे. शुक्रवारपासून त्यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शहर परिसरातील भागात प्रचार…

छत्रपती शाहूंच्या प्रचारार्थ कोल्हापूरात महिला मेळावा

इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ भव्य महिला मेळावा, केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर येथे याज्ञसेनीराजे महाराणीसाहेब छत्रपती, सरोज पाटील माई, शांतीदेवी डी.पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्या प्रमुख…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाची असंघटित कामगार सेल कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे असंघटित कामगार सेल विभागाची आढावा बैठक झाली. पक्षाचे शहर कार्यालय शिवाजी स्टेडियम कोल्हापूर येथे झालेल्या या बैठकीस जिल्ह्यातील सर्व…

आम्हालाच उमेदवारी द्या: खा. मंडलिक, मानेंचा मुख्यमंत्र्यांकडे आग्रह

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळ नवीन टर्मिनलचा लोकार्पण सोहळा उजळाईवाडी येथे आज पार पडला. या कार्यक्रमावेळी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. सोहळ्यावेळी उपस्थित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेउन आम्हालाच लोकसभेची उमेदवारी…

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हात चिन्हावर लढणार…

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय घडामोडीना वेग आला आहे. महाविकास आघाडीकडून लोकसभेसाठी छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी निश्चित मानली जाते. ते काँग्रेस कडून हात या चिन्हावर लढणार असल्याचे सांगण्यात…

भास्कर जाधव यांच्या नाराजीबाबत विक्रांत जाधव यांचा मोठा खुलासा

मुंबई: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे.  या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना भास्कर जाधव यांच्या नाराजीबाबत त्यांचे चिरंजीव विक्रांत जाधव यांनी मोठा खुलासा केला…

आचारसंहिता  लागण्यापूर्वी शासन निर्णयांचा धडाका

मुंबई: पुढील आठवड्याभरात कधीही लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. राज्यात आचारसंहिता लागण्यापूर्वी दोन दिवसात तब्बल 269 शासन निर्णय घेण्यात आले आहेत.  राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयात पदस्थापना, जल प्रकल्प,…

महाविकास आघाडीचा कोल्हापूरचा तिडा अजूनही अधांतरी मात्र प्रचारात आघाडी: व्ही. बी. पाटील-आर के पोवार

कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा पारंपारिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या वतीने 1999 पासून कायम काँग्रेस-राष्ट्रवादी युतीमध्ये राष्ट्रवादीला मिळत गेला आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट कोल्हापूर यांनी काढलेल्या…

उद्धवजींचा आदेश हा शिवसैनिकांना अंतिम: कोल्हापूर जिल्हा लोकसभा समन्वयक सुनील पाटील

कोल्हापूर : उद्धवजींचा आदेश हा शिवसैनिकांना अंतिम आहे. असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा लोकसभा समन्वयक सुनील पाटील यांनी केले. दक्षिण ग्रामीण पदाधिकारी यांची बैठक उंचगाव येथे मंगेश्वर मंदिरात पार पडली त्यावेळी…

उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना दिली ऑफर

मुंबई: भाजपने लोकसभेसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यात पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्यासह 195 दिग्गज लोकांचा समावेश आहे. आश्चर्यायची गोष्ट म्हणजे यात महाराष्ट्रातील एकही नाव नाही. पहिल्या दिग्गज…

🤙 8080365706