भाजपचा ताराराणी चौकात आनंदोत्सव

कोल्हापूर: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे सरकार राज्यामध्ये पुन्हा सत्तेत येणार यावर शिक्कामोर्तब झाले. यानंतर कोल्हापूरमधील छत्रपती ताराराणी चौकामध्ये माजी आमदार अमल महाडिक, सत्यजित उर्फ नाना…

जय महाराष्ट्र ! अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. शिवसेनेतील नेत्यांची बंडखोरी आणि १० दिवसांच्या सत्तानाट्यानंतर आज अखेर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद सोडलं. मुख्यमंत्री पदाबरोबरच त्यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचाही…

प्रामाणिक शेतकऱ्यांची घोर फसवणूक : समरजितसिंह घाटगे

कागल :महात्मा फुले योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने पन्नास हजार रुपये देय असणारे प्रोत्साहन अनुदान देण्याची नुकतीच घोषणा केलेली आहे. पण नवीन नियम, जाचक अटी आणि निकषांचा घाट घातल्यामुळे…

शिंदेसेना उद्या ‘काय’ करणार ?

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा फैसला उद्या, ३० जून रोजी होणार असून बंडाचा झेंडा हाती घेतलेली शिंदेसेना उद्या मुंबईत पोहचणार आहेत. उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीच्या प्रक्रियेत आम्ही सर्व आमदार…

१० जूनला राज्यसभा, २० जूनला विधान परिषद, आता ३० जूनला ‘काय’?

मुंबई: जून महिना महाविकास आघाडी सरकारसाठी धोकादायक ठरला असून या महिन्यात सरकारचे अस्तित्व संपण्याची वेळ आली आहे. १० जूनला राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीस धोबीपछाड बसली. त्यानंतर २० जूनला विधान परिषदेच्या…

गेले ते कावळे, राहिले ते मावळे; करवीर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासोबत

कोल्हापूर : कितीही संकटे येऊ द्या… कोण कितीही फुटून जाऊ दे.. शेवटपर्यंत शिवसेनेसोबत… गेले ते कावळे राहिले ते मावळे… सेनाप्रमुखांची शिकवण सोडणार नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य…

एकनाथ शिंदे आज मुंबईत येणार; राज्यपालांना ‘या’बाबत पत्र देणार

मुंबई : एकनाथ शिंदे आज मुंबईत येण्याची शक्यता असून सरकारचा पाठिंबा काढला असल्याचे पत्र ते राज्यपालांना देण्याची शक्यता आहे. बंडखोर आमदारांना अपात्र ठरवल्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावरून एकनाथ शिंदे यांनी…

अग्निपथ योजनेविरोधात कॉंग्रेसचे फुलेवाडीत आंदोलन

बहिरेश्वर : केंद्र सरकारने सुरु केलेली अग्निपथ योजना बेरोजगारी वाढवणारी असल्याने त्याच्या निषेधार्थ कॉंग्रेसने आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली फुलेवाडी येथे आंदोलन केले. यावेळी आमदार पी. एन. पाटील म्हणाले,…

जयसिंगपुरात शिवसैनिक – यड्रावकर समर्थकात राडा

जयसिंगपूर : शिरोळ तालुका शिवसेनेच्या वतीने आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आहे. तर यड्रावकर यांच्या समर्थनार्थ जयसिंगपूर येथे शेकडो समर्थक एकवटले आहेत. दोन्ही गटात जोरदार धक्काबुक्की…

शिवसेनेच्या ३८ आमदारांनी काढला ठाकरे सरकारचा पाठिंबा !

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आपल्या याचिकेत शिवसेनेच्या ३८ आमदारांनी मविआ सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचा दावा केला आहे. यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे. विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…