बालिंगा सरपंचपदी राखी  भवड यांची बिनविरोध निवड 

कोल्हापूर – करवीर तालुक्यातील बालिंगा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राखी अजय भवड यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच सुधा वाडकर यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.नुतन सरपंच यांच्या सह पदाधिकारी…

चंदगड विधानसभा मतदारसंघातील भाजपा व आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार

कोल्हापूर : चंदगड विधानसभा मतदारसंघातील भाजपा व आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री महोदय व नवनिर्वाचित आमदारांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.     चंदगड विधानसभा मतदारसंघातील…

भारतीय जनता पार्टीच्या वतीने हातकणंगले व इचलकरंजी नूतन आमदारांचा गौरव सोहळा 

कुंभोज  (विनोद शिंगे) इचलकरंजीतील लायन्स ब्लड बँक, दाते मळा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. उच्च तंत्र शिक्षण व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील…

भाजपा सदस्यता नोंदणीचे तीन लाखाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा : आमदार सत्यजित देशमुख

  कोल्हापूर  : महायुतीवर असलेल्या विश्वासावरच महाराष्ट्रामध्ये जनतेने पुन्हा एकदा महायुतीकडे सत्ता सोपवण्याचे काम केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात न भूतो न भविष्यती असे यश महायुतीला मिळालेले असून भविष्य काळामध्ये भारतीय…

बीड जिल्ह्यात दहशत माजवणाऱ्या धनंजय मुंडेला जर पालकमंत्री पद दिले तर, बीड जिल्ह्याचे पालकत्व मी स्वतः घेणार : छत्रपती संभाजीराजे

मुंबई : कै. संतोष देशमुख यांच्या हत्येतील वाल्मिक कराड सह गुन्हेगारांना अटक करावी, यासाठी सर्वपक्षीयांच्या वतीने बीड जिल्ह्यात मोर्चा व सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती संभाजीराजे हे उपस्थित…

मंत्री चंद्रकांत पाटील यांचा भाजपा कोल्हापूरच्या वतीने भव्य नागरी सत्कार

कोल्हापूर: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी महायुती सरकारमध्ये शपथ घेतल्यानंतर प्रथमच कोल्हापूर येथे आले होते . यानिमित्त भाजपा कोल्हापूरच्या वतीने दादांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित…

इचलकरंजी येथे भाजपा सदस्यता अभियान येथे भाजपा सदस्यता अभियान

कुंभोज  ( विनोद शिंगे) भारतीय जनता पार्टीचे सदस्यता नोंदणी अभियान* देशभरात अतिशय उत्साहात सुरू आहे. या निमित्ताने भाजपा शहर मध्यवर्ती कार्यालय, इचलकरंजी येथे आयोजित सदस्यता नोंदणी अभियान प्रदेश कार्यशाळा अत्यंत…

चंद्रकांतदादा पाटील यांचे रविवारी होणार कोल्हापुरात स्वागत

कोल्हापूर : चंद्रकांत पाटील हे कॅबिनेट मंत्री झालेनंतर पहिल्यांदाच रविवार दिनांक २९/१२/२०२४ रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून, भारतीय जनता पार्टीच्यावतीने कोल्हापूर रेल्वेस्टेशन याठिकाणी सकाळी ६ वाजता भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या…

खा. धनंजय महाडिकांनी मनमोहन सिंग यांच्याविषयी सांगितली एक आठवण…

कोल्हापूर : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले. मनमोहन सिंग यांच्याविषयी १की आठवण खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितली . ते म्हणाले २०14 ते 2019 या कालावधीमध्ये लोकसभेचा सदस्य…

छत्रपती संभाजीराजेंनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घेतली भेट

मुंबई : छत्रपती संभाजीराजे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी गोमांतकीय दुर्गाच्या वाटेवर हे पुस्तक भेट दिले. या पुस्तकात श्री शिवछत्रपती महाराज आणि शिवपुत्र श्री…

🤙 8080365706