नागपूर : आज विधीमंडळात पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून अतिशय गंभीर असा प्रश्न उपस्थित केला. पेठ वडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी नगरपालिकेचे मतदान झाले. या…
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील रस्ते चांगले व सुस्थितीत असावेत याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात येत आहे. यासाठी वारंवार महानगरपालिका प्रशासनासोबत बैठका, सुरु असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली जात आहे. कॉंग्रेस काळात…
ठाणे : आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, कोल्हापूरचे राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली आहे. कोल्हापूरच्या राजकारणात आज महत्त्वाची घडामोड घडली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष…
कोल्हापूर :“टीईटीचा निर्णय कार्यरत शिक्षकांना अन्यायकारक ठरणारा आहे. केंद्राने तातडीने या प्रश्नाकडे लक्ष देत हस्तक्षेप करावा व केंद्रसरकार मार्फत न्यायालयात पूर्नयाचिक दाखल करावी ” अशी मागणी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे नाशिक महानगरपालिकेच्या ‘एनएमसी क्लीन गोदावरी बाँड्स’चे नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये घंटानादाद्वारे लिस्टिंग करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान…
कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्चच्या डॉ. श्रद्धा भोसले, डॉ. विकास मगदुम आणि डॉ. सतिश फाळके या तीन विद्यार्थ्यांची कोरियातील प्रतिष्ठित यॉन्सेई हानयांग आणि चुंग-आंग…
गडहिंग्लज : राज्यात आणि केंद्रात सत्ता नसलेल्या जनता दलाने गडहिंग्लज शहरात सत्ता भोगली. पण त्यांना शहराचा शाश्वत विकास करता आला नाही. यामुळे येथील रिंगरोड, कचरा, सांडपाणी व्यवस्थापन, खुल्या जागा सुशोभीकरण…
गडहिंग्लज : एका विशिष्ट विचाराचा पक्ष सत्तेत असल्यामुळे थैलीशाही आणि टक्केवारीची संघटना बळकट झाली. त्यामुळे गडहिंग्लजचा शाश्वत विकास रखडला आहे. यामुळे येत्या निवडणुकीत भाकरी परतण्याची वेळ आली असून स्मार्ट गडहिंग्लजसाठी…
कागल : कागल आणि मुरगुडच्या नगरपालिका निवडणुकांमध्ये माजी खासदार संजय मंडलिक यांनी प्रचारासाठी जात- धर्माचा आधार घेणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचा पलटवार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. या…
गडहिंग्लज : गडहिंग्लज नगर परिषदेमध्ये टक्केवारीच्या माध्यमातून थैलीशाहीचे राजकारण सुरू होते. हे थैलीशाहीचे राजकारण बंद पाडून गडहिंग्लज शहराला स्वर्ग बनविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकहाती सत्ता द्या, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण…