महायुती म्हणून एकत्र लढण्यावर सर्वांचे एकमत; तिन्ही पक्षांच्या प्रमुखांची उपसमिती करणार सक्षम उमेदवारांची चाचपणी: महायुतीच्या बैठकीत निर्णय

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुती एकत्र लढणार आहे. या निवडणुकीत महायुतीचा भगवा महापालिकेवर फडकविण्यासाठी महायुतीमधील सर्वच पक्षांचे एकमत झाले आहे. आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज संपन्न झाली. यामध्ये…

मनरेगाचे नाव बदलून महात्मा गांधीजींचे नाव पुसण्याचे भाजपकडून पाप! : आ. सतेज पाटील

कोल्हापूर: महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) नावात बदल करणारे विधेयक आणत असून या विरोधात इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीकडून पापाची तिकटी येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ केलेल्या निदर्शनात ऋतुराज…

कोल्हापुरात निवासी फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरू होणार : क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे 

नागपूर : कोल्हापूर येथे फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी पुन्हा सुरू करण्याला तत्वतः मंजुरी देण्यात आल्याची माहिती राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी…

तीन ते चार पटींनी अचानक वाढवलेली पाणीपट्टी अवास्तव असून उद्योगांवर अन्याय करणारी : आ. सतेज पाटील 

नागपूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तीन ते चार पटींनी अचानक पाणीपट्टी वाढवली आहे. यावर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी प्रश्न उपस्थित करत सभागृहाचं लक्ष वेधलं. महामंडळाने…

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग औपचारिकरण योजनेबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेचे वेधले लक्ष

दिल्ली: नवी दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात खासदार धनंजय महाडिक विविध विषयांवरील चर्चेत सहभागी होत आहेत. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग औपचारिकरण योजनेबाबत नुकतीच संसदेत चर्चा झाली. त्यामध्ये खासदार धनंजय…

दुर्बल घटकांना दिलेली घरे नियमित करा : आ.चंद्रदीप नरके

मुंबई : पूरग्रस्त तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना सरकारतर्फे देण्यात आलेल्या घरांवरील जाचक अटी रद्द करून ती घरे तातडीने नियमित करण्यात यावीत, अशी ठाम मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या…

युवा आणि नव शेतकरी तसेच मयत शेतकऱ्यांच्या वारसांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळावा : खा. धनंजय महाडिक

नवी दिल्ली : नवी दिल्लीत सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. त्यामध्ये खासदार धनंजय महाडिक सक्रीय सहभागी आहेत. विविध विधेयके सादर करणे, विधेयकांवरील चर्चेत सहभाग घेणे, विधेयकांबाबत सुचना करणे, अशा कामात…

निवडणुकांच्या लढाईपूर्वीच योजनारुपी शस्त्रांचा वापर करा : शिवसेना निवडणूक राज्य समन्वयक वैभव वाघ

कोल्हापूर  : शिवसेना मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री .एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यभरात शहर आणि गावपातळीवर धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष सुरु करण्यात येत आहेत. याद्वारे गाव आणि प्रभाग…

इंडिया आघाडीबरोबर चर्चेसाठी काँग्रेसची समिती

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी म्हणून लढण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला असून घटक पक्षांशी चर्चा करण्यासाठी काँग्रेसने समिती नेमली आहे. ही समिती उद्धवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट व इंडिया…

प्रलंबित ई- चलनवर 50% भरून दंड मिटवा योजना महाराष्ट्रातही लागू होणार!

नागपूर : राज्यात वाहतूक पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्याकडून ई-चलन तयार करण्यासाठी खाजगी मोबाईल फोनचा वापर होत असल्याबाबतच्या चर्चेदरम्यान महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. गृह विभागाकडे सुमारे 2400 कोटी, मुंबई– पुणे…

🤙 8080365706