आ. चंद्रदीप नरकेंना शुभेच्छा देण्यासाठी लोकांची गर्दी

कोल्हापूर : करवीर मतदारसंघातून विजय उमेदवार आमदार चंद्रदीप नरके यांना शुभेच्छा देण्यासाठी लोकांची गर्दी दिसत आहे. गेली दोन दिवस शुभेच्छा देण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. अनेक मान्यवर, मतदार संघातील लोक…

आ. विनय कोरे यांचा महादेवराव महाडिक यांच्या हस्ते  सत्कार

कोल्हापूर : वारणानगर (जनसंपर्क कार्यालय) येथे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते व माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी शाहूवाडी – पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांची “आमदार पदी” निवड झाल्याबद्दल सदिच्छा…

मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब !

मुंबई : सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदासंदर्भात काल रात्री दिल्लीत अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित…

आ. शिवाजीराव पाटील यांनी घेतली विनोद तावडे यांची भेट

कोल्हापूर: चंदगड विधानसभा मतदारसंघात भाजपमधून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांचा विजय झाला . विजयांनंतर आमदार शिवाजीराव पाटील यांनी भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे याच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.…

हसन मुश्रीफ यांच्या अभिनंदनासाठी घराकडे रीघ; अबाल वृद्धांसह महिलांचाही सहभाग मोठा

कागल: आमदार हसन मुश्रीफ यांच्या अभिनंदनासाठी कागलमधील घराकडे रीघ सुरू होती. कागल- गडहिंग्लज- उत्तुर विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य जनतेसह कार्यकर्ते पदाधिकारी आणि मान्यवरांचा यामध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे आबाल- वृद्धांसह महिलांचाही…

भाजपचा नेहमीच नवीन नेतृत्व शोधण्यावर भर : चंद्रकांत पाटील

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे . महायुतीने आपले वर्चस्व स्थापन केले आहे. पण मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे…

केंद्रीय मंत्री अमित शहा यांची महाराष्ट्रातील शिवसेना खासदारांची भेट

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) मुख्यमंत्रीपदावर शिंदेंनी दावा सोडला शिंदे गटाच्या खासदारांनी घेतली शाहांची भेटराज्यात मिळालेल्या यशानंतर महायुतीत आता मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. यातच आज एकनाथ शिंदे…

खा. श्रीकांत शिंदेंची वडिलांसाठी भावनिक पोस्ट

मुंबई: खासदार डॉ .श्रीकांत शिंदे यांनी त्यांचे वडील व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल भावनिक पोस्ट सोशल मीडिया वर लिहिली आहे. श्रीकांत शिंदे म्हणतात, माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्यनेते…

राहुल आवाडेंनी घेतली चित्राताई वाघ यांची भेट

मुंबई : आमदार राहुल आवाडे यांनी भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार चित्राताई वाघ यांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली. याप्रसंगी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील मिळालेल्या महाविजयामुळे त्यांनी औक्षण करून राहुल आवाडेंचे…

आमदार राजेश क्षीरसागर यांचा नागरी सत्कार

कोल्हापूर  : नवनिर्वाचित शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांचे आज विविध क्षेत्रातील मान्यवर, शिवसेना कार्यकर्ते, महायुती कार्यकर्ते, शहरातील तालीम संस्था, मंडळे, नागरिकांकडून अभिनंदन करण्यात आले. मुंबई हून राजेश क्षीरसागर आज कोल्हापुरात…

🤙 8080365706