कोल्हापूर : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून राहुल आवाडे यांची आमदार पदी निवड होऊदे म्हणून वैभव हिरवे मामा, रवी जावळे, नितेश पोवार, कृष्णात पुजारी, विजय पाटील, अक्षय शेटके, धनंजय बारगजे यांनी पण…
कोल्हापूर : निवडणुकीतला पराभव म्हणजे पाप नव्हे. यामुळे शिवसैनिक, कार्यकर्त्यांनी नाउमेद किंवा खचून न जाता सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी झटत राहावे, असे प्रतिपादन माजी आ. सत्यजित पाटील यांनी सरूड (ता. शाहूवाडी) येथे…
कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार आमदार चंद्रदीप नरके यांनी जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांची, राजाराम साखर कारखाना येथे सदिच्छा भेट घेतली. विधानसभा सदस्य…
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार आमदार राजेश क्षीरसागर यांनी मलाच मंत्रिपद मिळणार असा विश्वास कार्यर्त्यांशी बोलताना व्यक्त केला. क्षीरसागर म्हणाले, जिल्ह्यात शिंदेसेनेचा १ खासदार ३ आमदार आणि…
कोल्हापूर : करवीर मतदारसंघातून विजय उमेदवार आमदार चंद्रदीप नरके यांना शुभेच्छा देण्यासाठी लोकांची गर्दी दिसत आहे. गेली दोन दिवस शुभेच्छा देण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. अनेक मान्यवर, मतदार संघातील लोक…
कोल्हापूर : वारणानगर (जनसंपर्क कार्यालय) येथे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते व माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी शाहूवाडी – पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांची “आमदार पदी” निवड झाल्याबद्दल सदिच्छा…
मुंबई : सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदासंदर्भात काल रात्री दिल्लीत अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित…
कोल्हापूर: चंदगड विधानसभा मतदारसंघात भाजपमधून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांचा विजय झाला . विजयांनंतर आमदार शिवाजीराव पाटील यांनी भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे याच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.…
कागल: आमदार हसन मुश्रीफ यांच्या अभिनंदनासाठी कागलमधील घराकडे रीघ सुरू होती. कागल- गडहिंग्लज- उत्तुर विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य जनतेसह कार्यकर्ते पदाधिकारी आणि मान्यवरांचा यामध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे आबाल- वृद्धांसह महिलांचाही…
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे . महायुतीने आपले वर्चस्व स्थापन केले आहे. पण मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे…