ठाकरे सरकार – राज्यपाल यांच्यात पुन्हा तू तू – मै मै

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोशारी आणि ठाकरे सरकार यांच्यातील कुरघोडीचं राजकारण संपायचे नाव घेत नाही. अहमदनगरचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पन्नालाल पोखरणा यांच्या नव्याने पदस्थापनेवरुनपुन्हा कलगीतुरा रंगला आहे.…

भाजपचा विजय म्हणजे काँग्रेस संपल्याचे द्योतक : एजाज देशमुख

कोल्हापूर : गेल्या सत्तर वर्षात काँग्रेसने मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध मतदाराना गृहीत धरुन राजकारण करत सत्तेची फळे चाखली. याऊलट भाजपने सबका साथ, सबका विकास ही भूमिका घेतली म्हणूनच सलग दुसऱ्या वेळी…

ठाकरे सरकारमधील १० मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार : चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : येत्या काही दिवसात ठाकरे सरकारमधील १० मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार असल्याचा खळबळजनक दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला आहे.   सध्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने सत्ताधारी आणि…

रावसाहेब दानवेंची अर्धी कटींग करणाऱ्याला २१ हजारांचे बक्षीस

जालना : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानावरून चर्चेत असतात. आता नाभिक समाजाबद्दल केलेले त्यांचे एक वक्तव्य त्यांच्या अंगलट येणार, अशी चिन्हे आहेत. त्यांच्याविरोधात नाभिक समाज आक्रमक…

भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल नाहीत ‘भाजप’पाल : नाना पटोले

मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात पार पडावी यासाठी महाविकास आघाडीमधली तिन्ही पक्षांची चर्चा झाली आहे. सरकारच्यावतीने राज्यपाल यांना तसे पुन्हा कळवण्यात येईल परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल…

कोल्हापूर उत्तरची रणधुमाळी सुरू; दुरंगी लढतीची शक्यता

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर वातावरणात तापू लागले आहे. कॉंग्रेसकडून दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. भाजपने इच्छुक…

पेनड्राईव्ह प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करणार : दिलीप वळसे-पाटील

मुंबई : केंद्रीय यंत्रणाचा वापर करताना आपले प्रवक्ते अमुक- तमुक नेत्यावर कारवाई होणार असे आधीच जाहीर करतात आणि दुसऱ्या दिवशी कारवाई होते. यामध्ये काही हॉटलाईन बसवली आहे का? असा सवाल…

‘उत्तर’साठी भाजपकडून सहाजण इच्छुक; दोन दिवसात उमेदवारीचा निर्णय

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढवण्याची तयारी भाजपने केली आहे. पक्षाकडून सहाजण इच्छुक असून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज ताराराणी चौकातील एका हॉटेलमध्ये घेण्यात आल्या. यावेळी दोन दिवसात उमेदवाराचे…

विरोधी पक्षनेत्यांना पाठवलेली नोटीस आरोपी म्हणून नाही : दिलीप वळसे- पाटील

मुंबई : विरोधी पक्षनेत्यांना जी नोटीस पाठवली ती आरोपी म्हणून पाठविलेली नाही. त्यांना उपलब्ध झालेली माहिती कुठून मिळाली? हे जाणून घेण्यासाठी नोटीस होती. त्यांना जाणीवपूर्वक अडकविण्याचा किंवा अडचणीत आणण्याचा कोणताही…

भाच्याचे भांडण सोडविण्यास गेलेल्या मामाचा खून; पोवारवाडीतील घटना

कोडोली : शासनाने संपादित जमिनीच्या मोबदल्यात मिळालेल्या पैशांच्या वाटणीतून झालेल्या भांडणात भाच्याला वाचविण्यास गेलेल्या मामाचा खून झाल्याची घटना पन्हाळा तालुक्यातील आवळी पैकी पोवारवाडी येथे घडली. रघुनाथ ज्ञानू पोवार (वय ७०…

🤙 8080365706