राज्यसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये राजीनामानाट्य

नागपूर : उत्तर प्रदेशातील इम्रान प्रतापगढ़ी यांना महाराष्ट्रातून राज्यसभेचे तिकीट दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरू झाले असून इम्रान प्रतापगढ़ी यांच्या उमेदवारीच्या निषेधार्थ काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा…

केंद्राच्या नोटबंदी धोरणात मोठी चूक : दिलीप वळसे पाटील

मुंबई : केंद्रसरकारच्या नोटाबंदीच्या धोरणामध्ये मोठी चूक झाली असून हे कशामुळे घडले व धोरण कुठे फसले ही भूमिका केंद्र सरकारने स्पष्ट करावी, अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.…

राज्यसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या उमेदवारावरुन काँग्रेस पक्षात नाराजीनाट्य सुरू आले आहे. उत्तर प्रदेशातील काँग्रेस नेते, उर्दू कवी इम्रान प्रतापगढी यांना महाराष्ट्रातील जागेवर उमेदवारी दिल्याने अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या नगमा…

धनंजय महाडिक, पियूष गोयल, अनिल बोंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई :  राज्यसभेसाठी महाराष्ट्रातील भाजपच्या उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये केंद्रीय मंत्री पियूष गोयल, माजी मंत्री अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्यसभेच्या ५७…

तिसरा उमेदवार उतरवण्यासाठीच भाजपने संभाजीराजेंची ढाल केली : संजय राऊत

मुंबई : भाजपाला त्यांचा स्वत:चा तिसरा उमेदवार उभा करायचाच होता. त्यासाठी संभाजीराजेंची फसवणूक करून त्यांचा ढाली सारखा वापर केला आहे. त्यांना घोडेबाजार करायचाच आहे’, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊतांनी…

आदरणीय शाहू महाराज, आपण मोठ्या षडयंत्राला बळी पडलात !

पुणे : संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा उमेदवारीवरून दावे- प्रतिदावे सुरू आहेच. दरम्यान, राजेंच्या अगदी विश्वासातील मावळा योगेश केदार यांनी या प्रकरणावर प्रकाश टाकला आहे. त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांना लिहलिले…

संजय राऊत शेंबडं पोर तरी तुमच्यावर विश्वास ठेवेल का? : चंद्रकांतदादा पाटील

कोल्हापूर : मी शिवाजी महाराजांचा वंशज नाही, हे सामान्यज्ञान आहे. पण हिंदुत्वाच्या विरोधात चाललेल्यांना शिवरायांची मक्तेदारी कुणी दिली? तुम्ही शब्दांचे पक्के आणि बाकीचे सगळेच खोटारडे, यावर शेंबडं पोर तरी विश्वास…

चंद्रकांतदादा पाटील शिवाजी महाराजांचे वशंज आहेत का? त्यांनी चोमडेपणा करू नये : संजय राऊत

कोल्हापूर : चंद्रकांतदादा पाटील कोण? ते शिवाजी महाराजांचे वशंज आहेत का? ते कोण ठरवणारे? त्यांनी आधी २०१९ ला मोडलेल्या शब्दाचा आधी खुलासा करावा. २०१९ ला शब्द कुणी दिला होता आणि…

हनुमान चालिसावरून पुन्हा राजकारण तापणार; राणा दाम्पत्य आणि राष्ट्रवादीत पुन्हा वादाची शक्यता

नागपूर : खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा आज नागपुरातील रामनगरच्या प्रसिद्ध मंदिरात हनुमान चालीसा पठण आणि आरती करणार आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसही त्याच ठिकाणी हनुमान चालीसाचे पठण करणार असून…

किरीट सोमय्यांची जीभ घसरली, मुख्यमंत्र्यांना म्हणाले…

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषदेत परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत जीभ घसरली. किती लबाडी करायची, असा लुच्चा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिलेला…

🤙 8080365706