विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दोन उमेदवार निश्चित

मुंबई : विधानपरिषदेच्या १० जागासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दोन उमेदवारांची निवड निश्चित करण्यात आली आहे. विधानपरिषदेवर सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. विधानपरिषदेच्या दहा सदस्यांचा…

संजय पवार यांच्या विजयासाठी उंचगावच्या श्रीमंगेश्वराला साकडे

उंचगाव : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेले शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांचा विजय सुकर होऊ दे.. यानिमित्ताने कोल्हापरातून शिवसेनेचा आणखी एक खासदार दिल्लीत पोहचून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात…

घोडेबाजार शब्दावर अपक्ष आमदार संतप्त

चंद्रपूर : राज्यसभा निवडणुकीचे वातावरण तापले असून घोडेबाजाराची चर्चा सुरु असून या घोडेबाजार शब्दावर एका अपक्ष आमदाराने आक्षेप घेतला आहे. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार या शब्दावरुन संतप्त झाले आहेत.…

आमदार फोडण्यासाठी ईडी, सीबीआयची भीती दाखवली जातेय

मुंबई : भाजप अपक्ष किंवा इतर पक्षांवर अवलंबून आहे. त्यामुळे या पक्षांना आमिष प्रलोभन दाखवत आहे. शिवाय त्यांना ईडी आणि सीबीआयची भीती दाखवत मत फोडण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर…

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार

मुंबई : राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत. भाजपने तिसरा उमेदवार मागे घ्यावा यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महाविकास आघाडीने दिलेल्या…

राज्यसभा निवडणूकीत ‘यांच्या’ मतदानासाठी राष्ट्रवादी न्यायालयात जाणार

मुंबई : मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणूकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी यासाठी राष्ट्रवादी कामाला लागली आहे. न्यायालयात जात आहोत. मतदान करण्याचा त्यांना अधिकार आहे…

‘या’ जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करा; गोपीचंद पडळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : अहमदनगरचे जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर करावे,  अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र लिहून केली आहे. तसेच आपण स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल…

ओबीसी आरक्षण मिळण्यात ‘या’मुळे अडचण नाही : छगन भुजबळ

मुंबई : मध्यप्रदेशचा जसा रिपोर्ट आला त्याचधर्तीवर आमचाही रिपोर्ट आला आहे, त्यामुळे ओबीसी आरक्षणासहीत निवडणुक घेण्यासाठी त्याच धर्तीवर परवानगी देण्यात यावी अशी विनंती करणार आहोत. त्यामुळे त्याच धर्तीवर परवानगी मिळायला…

महाराष्ट्रातही ‘एक व्यक्ती, एक पद’ संकल्पना राबवणार: नाना पटोले

शिर्डी : उदयपूर येथे झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या चिंतन शिबिरातील धोरणांची अंमलबजावणी करण्याकरता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने शिर्डी येथे दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळा होत आहे. दोन पदांवर असलेले…

महाविकास आघाडी सरकारने जनतेला लुबाडणं बंद करावे : चंद्रकांतदादा पाटील

कोल्हापूर : केंद्र सरकारने सर्वच राज्यांना जीएसटीचा परतावा दिला असून महाराष्ट्राला सर्वाधिक १४,१४५ कोटी रुपये मिळाले आहेत. महाविकास आघाडी सरकारने आता केंद्राकडे बोट दाखवायला नवे विषय शोधावे. आणि हो, पेट्रोल-डिझेलवरील…

🤙 8080365706