मुंबई: बंडाचा झेंडा हाती घेतलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे आता माघार घेण्याची शक्यता कमी आहे. माघारीचे दोर कापले गेल्याने आता ते भाजपसोबत सत्ता स्थापन करणार असल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे…
नवी दिल्ली : महाविकास आघाडीत शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते ज्याला मुख्यमंत्री करतील, तो आम्हाला मान्य आहे, असं पवार म्हणाले. मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, सत्यजीत पाटील व हे सर्वजण गोव्यात एकाच ठिकाणी आहेत. महाराष्ट्रात…
मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचा एक उमेदवार पराभूत झाल्याने त्याची जबाबदारी स्वीकारत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. बाळासाहेब थोरात यांनी म्हटले की, “या पराभवाची…
मुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेकडून पहिली कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची विधान भवनाच्या गटनेते पदावरून हकालपट्टी केली असून एकनाथ शिंदेंच्याऐवजी…
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. त्याचा केंद्रबिंदू गुजरातमधील सूरत असून त्याचे धक्के महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत बसत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवेसेनेचे चार मंत्री, विधानसभा आणि विधान…
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता असून शिवसेनेचे ११ नाराज आमदार नेते एकनाथ शिंदे यांच्यासह गुजरातमध्ये आहेत. हे सर्व आमदार कालपासून नॉट रिचेबल असून यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील…
मुंबई : विधानपरिषदेच्या निकालानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते एकनाथ शिंदे निवडणुकीनंतर नॉट रिचेबल होते. तर ते ११आमदारांसह सूरतमधील एका हॉटेलात असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे…
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी २८५ आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मात्र, काँग्रेसनं भाजपचे पिंपरीचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजपच्या कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या…
मुंबई : बिग बॅास फेम अभिजित बिचुकले राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी १०० आमदारांच्या सह्या आवश्यक असतात. यासाठी बिचुकले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद…