मुंबई : एकनाथ शिंदेंसाठी काय कमी केलं? ‘नगरविकास खात्यासह माझ्याकडची दोन खाती दिली. मात्र माझं मुख्यमंत्रिपद यांना मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. झाडाची फुलं न्या, फांद्या न्या, मूळ मात्र…
कोल्हापूर : राज्यात सध्या ज्या राजकीय हालचाली सुरू आहेत, त्याच्याशी भाजपचा काडीमात्र संबंध नाही, असा खुलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केला. एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपला कोणताही…
कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी परफेक्ट ‘नियोजन’ करत थेट गुवाहाटी गाठली असून त्यांनी आपली निष्ठा एकनाथ शिंदे यांच्या चरणी वाहिली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड…
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत ‘मातोश्री’चा आदेश’ थांबला ‘निष्ठावंत’ राजेश असे ज्यांचे कौतुक झाले ते राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे आता एकनाथ शिंदे यांचा आदेश आणि…
मुंबई : अशी परिस्थिती महाराष्ट्राने यापूर्वी पाहिली आहे. त्यामुळे ठाकरे सरकार यावर मात करून विधानसभेत बहुमत सिद्ध करेल व ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार सुरू आहे हे संबंध देशाला कळेल असा…
मुंबई : सध्या महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ सुरु असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली शासकीय गाडी सोडल्याचे समजते. ते आपल्या स्वतःच्या खासगी गाडीने आता प्रवास करत आहेत. तसेच अजित पवारांनी…
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांनी २४ तासांच्या आत मुंबईत यावं, आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करू आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करू, असं आवाहन खासदार संजय राऊत…
मुंबई : शिवसेना हा मूळ पक्ष आणि पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याच गटाकडे कसं येईल, यासाठीच्या कायदेशीर लढाईवर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी लक्ष केंद्रित केलं आहे. पक्षाचे दोन…
मुंबई : शिवसेनेनं आणखी आमदार फुटू नयेत म्हणून उर्वरीत आमदारांना एका हॉटेलमध्ये ठेवलं आहे. मात्र त्यातल्याच काही आमदारांनी काहीना काही कारण काढून हॉटेलमधून पळ काढत होते. आणि तेच आमदार एकनाथ…
गुवाहाटी : एकनाथ शिंदे गटातील शिवसेना आमदारांचा मुक्काम असलेल्या गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलवर तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी ठिय्या आंदोलन केले. रॅडिसन ब्लू हॉटेलच्या दारात तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते…