मुंबई: अभिनेता सैफ अली खानवर त्यांच्या घरातच मध्यरात्री हल्ला झाल्याने मुंबईत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई पोलिसांनी हल्लेखोराला अटक केल्याचे जाहिर केले आहे परंतु CCTV मध्ये दिसलेला हल्लेखोर व…
कोल्हापूर : खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. दोघांचे स्वतंत्र कार्यक्रम होणार आहेत. शरद पवार २३ रोजी तर सुप्रिया सुळेंचा दौरा २४ तारखेला आहे. …
मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने लाडक्या बहिणींना 2100 रुपये मानधन देण्याचे आश्वासन दिले होते.…
मुंबई : नाशिक आणि रायगडचे पालकमंत्री पद न मिळाल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे हे आपल्या मूळ गावी म्हणजेच दरे या गावी पोहोचले आहेत. एकनाथ…
पांडुरंग फिरींगे, कोल्हापूर : गेले काही दिवस प्रतीक्षा लागून राहिलेल्या पालकमंत्री पदाच्या नियुक्ती शनिवारी करण्यात आल्या. कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी शिवसेनेचे आमदार व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची नियुक्ती करण्यात आली तर…
कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या संघटनपर्व अभियानाअंतर्गत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील कबनूर परिसरात घर चलो अभियान राबविण्यात आले. या अभियानादरम्यान आमदार राहुल आवाडे यांनी थेट नागरिकांशी संवाद साधत भारतीय जनता पार्टीचे…
शिर्डी: शिर्डी येथे भारतीय जनता पार्टीचे महाअधिवेशन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या अधिवेशनास राज्यातील भाजपा खासदार, आमदार तसेच पदाधिकारी उपस्थित…
कोल्हापूर : गडहिंग्लज शहरातील युवा कार्यकर्ते सचिन खणगावे, अमित बुगडे, साहिल भाई, साहिल सय्यद, दयानंद दावणे, नारायण दळवी बड्याचीवाडी यांनी समरजीत घाटगे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. …
कोल्हापूर – करवीर तालुक्यातील बालिंगा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राखी अजय भवड यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच सुधा वाडकर यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.नुतन सरपंच यांच्या सह पदाधिकारी…
कोल्हापूर : चंदगड विधानसभा मतदारसंघातील भाजपा व आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री महोदय व नवनिर्वाचित आमदारांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. चंदगड विधानसभा मतदारसंघातील…