दोनवडे : भारतीय जनता पक्षाच्या करवीर तालुका उपाध्यक्षपदी शहाजी बळवंत गिरी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्र खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते देण्यात आले. यामुळे करवीर तालुकाध्यक्ष हंबीरराव…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : माजी मंत्री हसन मुश्रीफ व भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांच्यामध्ये मोठा श्रेयवाद सुरू आहे. एकमेकावरील कुरघुडीच्या राजकारणाला धार अली आहे. दोन्ही गटाकडून कार्यकर्त्यांना आपआपल्या पक्षात…
कागल (प्रतिनिधी) : महिलांना केवळ स्वावलंबीच नव्हे तर स्वाभिमानी सुद्धा बनवणार आहे, असे प्रतिपादन राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे यांनी केले. येथील शाहू हॉलमध्ये राजे विक्रमसिंह घाटगे…
कोल्हापूर : उंचगाव, चिंचवाड परिसरात जुन्या साड्यांचे गोदामे असून या साड्या रात्री-अपरात्री केमिकल च्या सहाय्याने नदीच्या पाण्यात धुलाई करून पाणी प्रदूषित करून, धुतलेल्या साड्या प्रेस करून प्रसिद्ध बाजारपेठेमध्ये दुकानात विक्रीसाठी…
कोल्हापूर : करवीर तालुक्याच्या विभाजनासह जिल्हयातील निकडीचे आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.…
कोल्हापूर : दूध उत्पादक शेतकरी सभासदांनी मोठया विश्वासाने गोकुळची सूत्रे सत्ताधारी आघाडीकडे सोपविली आहेत. गोकुळ मधील सत्ताबदलानंतरच्या कालावधीत सत्ताधारी आघाडीने दूध उत्पादकांच्या हिताचा कारभार केला आहे. गेल्या पंधरा महिन्याच्या कालावधीत…
कोल्हापूर : गोकुळच्या संचालिका सौ. शौमिका महाडिक यांना प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्यांनी लिहून दिलेल्या कागदावर सही करून संचालिका श्रीमती अंजना रेडकर यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. माझं त्यांना एकचं सांगणं आहे…
ठाणे : दीड महिन्यांपूर्वी आम्ही सर्वांत मोठी हंडी फोडली. ५० थर लावले होते. गुवाहाटीला जायचं आहे? गुवाहटीला जाऊया. मुंबई, सूरत व्हाया गुवाहाटीला कामाख्या देवीचं दर्शन घ्यायला जाऊया,” अशी जोरदार टोलेबाजी…
मुंबई : भाजपाने नुकतीच केंद्रीय संसदीय समिती तसेच केंद्रीय निवडणूक समितीची घोषणा केली. यात केंद्रीय निवडणूक समितीत फडणवीसांना स्थान देण्यात आले आहे. या विषयी ब्राह्मण महासंघाने अभिनंदन करत मोठी मागणी…
कोल्हापूर(प्रतिनिधी) : गोकुळच्या जिल्ह्याभरातील संस्था प्रतिनिधींनी तुमच्या गैरकाराभरावर बोलू नये, म्हणून त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी बावड्यात सभा घेतली का ? कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची वार्षिक सभा कसबा बावडा येथे…