कागल प्रतिनिधी : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची ची सन 2023-24 या चालू गळीत हंगामामधे गळीतास येणाऱ्या उसासाठी एकरक्कमी एफ आर पी रू 3100/- (तीन हजार शंभर) जाहीर…
कागल( प्रतिनिधी) साखर कारखान्याने चालू सन २०२३ -२४ या गळीत हंगामासाठी प्रतिटनाला एकरक्कमी विनाकपात ३१०० रुपये एफआरपी जाहीर केली आहे. तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारच्या कायद्यानुसार उपपदार्थांच्या विक्रीतून रेव्हेन्यू…
कोल्हापूर (प्रतिनिधी) राधानगरी तालुक्यातील दूधगंगा (काळम्मावाडी) प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी व उन्हाळी हंगामासाठी कमी पाणी लागेल, अशा पिकांची निवड करावी. तसेच, काळम्मावाडी लाभक्षेत्रात ऊस लागवड करावी, पण गेल्यावर्षीपेक्षा जास्त असू…
कोल्हापूर : महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी शारदीय नवरात्रोत्सवा निमित्त शतचंडी होम व महाप्रसादाचे आयोजन केले होते. याचे औचित्य साधून फर्टीमीन व फर्टीमीन प्लस या उत्पादनांचा…
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून 21 व्या गळीत हंगामाचा मुहूर्त करण्यात आला. संचालक सहदेव कांबळे व त्यांच्या पत्नी सौ.मंगल कांबळे यांच्या…
कोल्हापूर : बिद्री येथील दुध गंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी विक्रमी ९० उमेदवारानी विक्रमी ११3 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. तर तब्बल ७५३ उमेदवारी अर्ज…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या वतीने सांगवडे ता.करवीर,जि.कोल्हापूर येथे दि.२४/१०/२०२३ इ.रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर गोकुळ शॉपीचे उद्घाटन आमदार ऋतुराज संजय पाटील यांचे हस्ते संपन्न झाले . या…
इचलकरंजी : हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023-24 या 31 व्या ऊस गाळप हंगामासाठी विजयादशमीच्या शुभदिनी काटा व गव्हाण पूजन कारखान्याचे केन कमिटी चेअरमन डॉ.…
बारामती : जर अजित पवार माळेगाव कारखान्याच्या कार्यक्रमस्थळी आले तर अजित पवारांना कारखान्यात जावू दिले जाणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे .मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन दिवसेंदिवस…
कुडित्रे ( प्रतिनिधी ) : ज्यावेळेस साखर उद्योग संकटात असतो तेंव्हा साखर कारखानदार केंद्र सरकार अथवा राज्य सरकारकडे पाठपुरावा करून धोरण ठरविण्यास असमर्थ असून ईडी , सीबीआय व इनकम टॅक्स…