कोल्हापूर : गोकुळ दूध संघ निवडणूक प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राज्यातील सहकार क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विशेषतः संकलनातील त्रुटीला किरकोळ स्वरूपाची बाब मानण्यात आल्याने अनेक दूध…
कोल्हापूर:गोकुळ दूध संघाच्या अवसायनात काढलेल्या दूध संस्थांना आता सर्वोच्च न्यायालयानेही मोठा दिलासा दिला आहे. अवसायनातील सर्वच दुध संस्थांच्या पात्रतेचा उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयानेही कायम केला. या निकालामुळे अवसायनातील दूध…
गडहिंग्लज:दुग्धव्यवसायातील राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू ठरलेल्या ‘गोकुळ’च्या राजकारणाला यंदा चांगलीच उकळी फुटल्याची चिन्हे आहेत. चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी ‘गोकुळ’च्या कारभाराबाबत थेट भूमिका मांडल्याने या राजकारणाला नवा वळण मिळाला आहे. …
कोल्हापूर:‘गोकुळ’ दूध संघाच्या आगामी निवडणुकीत तालुकानिहाय जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. यंदा शिरोळ, चंदगड आणि गडहिंग्लज या तीन तालुक्यांना संचालकपदासाठी संधी मिळालेली नाही. तर शाहूवाडी, आजरा आणि गगनबावडा या…
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेने राज्य सरकारला कोल्हापूर जिल्हा दूध संघ अर्थात ‘गोकुळ’ची निवडणूक तातडीने घेण्याचे आदेश दिले आहेत. स्वामी समर्थ सहकारी दूध उत्पादक संस्थेने याबतची माहिती दिली. बँकेच्या…
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या दुधाच्या विक्रीने आषाढी एकादशीनिमित्त यंदा नवा उच्चांक गाठला असून, गतवर्षीच्या तुलनेत १ लाख ८८ हजार लिटरांनी वाढ होऊन यंदा १७ लाख ७९…
कागल:बेघराना मिळालेल्या घरकुलामुळे त्या कुटुंबांचे केवळ एक घर होत नाही. तो परिसर स्वच्छ राहतो, मुलांवर चांगले संस्कार होतात. एकूणच त्या कुटुंबाचे जीवनमान आणि राहणीमानही उंचावते, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री…
कागल:आजच्या एका वर्तमानपत्रांमध्ये मी गोकुळ दूध संघाची निवडणूक लढवून गोकुळ दूध संघाचा अध्यक्ष होणार, अशी बातमी आलेली आहे. परंतु; मी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी उभा राहणार नाही, अशी स्पष्टोक्ती वैद्यकीय…
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत विविध कारणे देऊन काही संस्थांना मतदानापासून दूर ठेवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, असा आरोप विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केला आहे.…
कोल्हापूर:गोकुळ दूध संघाच्या प्रशासकांनी दूध संघाच्या संस्था सभासद असलेल्या ४१० संस्थांवर सभासदत्व रद्द करण्याची केलेली कारवाई ही बेकायदेशीर व संघाच्या हिताविरुद्ध आहे, असे प्रसिद्धी पत्रक गोकुळ दूध संघाच्या १५ संचालकांनी…