कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकानी ऊर्जा साठवण्यासाठी बनवलेल्या “इलेकट्रोकेमिकल सुपरकपॅसिटर डिव्हाइस’ला पेटंट जाहीर झाले आहे.विद्यापीठाला मिळालेले हे २६ वे पेटंट आहे. विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागाचे…
कागल : केडीसीसी बँकेने सुरू केलेल्या दुधाळ म्हैस कर्ज योजनेचा लाभ घेऊन दूध संकलनात वाढ करा, असे आवाहन गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील यांनी केले. कागलमध्ये दूध उत्पादकांना दुधाळ…
कोल्हापूर : राजाराम कारखाना निवडणूकीत सत्तारुढ सहकार आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. हातकणंगले तालुक्यातील रुई गावामध्ये छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीची प्रचार सभा झाली. या सभेला माजी जिल्हा परिषद सदस्य…
कोल्हापूर : सतेज पाटील यांच्या डी.वाय.पाटील साखर कारखान्यामधल्या शिल्लक राहिलेल्या 2213 सभासदातील निम्म्याहून अधिक नावे बोगस असल्याचा खळबळ जनक आरोप राजाराम कारखान्याचे मा.संचालक डॉ. किडगावकर यांनी केला. राजाराम कारखाना निवडणुकीच्या…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या वतीने सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रे निमिताने गोकुळ चे दुध व दुग्धजन्य पदार्थ घेवून जाणार्या गाडीचे पूजन गोकुळ चे चेअरमन मा.विश्वास पाटील,…
कोल्हापूर : मुंबई येथील पॅकिंगचा ठेका महानंदाकडून काढून इग्लू कंपनीला का दिला ? असा सवाल करत चुकीच्या निर्णयामुळे गोकुळ दूध संघांला झालेल्या 12 कोटींच्या तोट्याला जबाबदार कोण ?, असा सवाल…
कोल्हापूर : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या सभासदांच्या गुणवंत मुला-मुलींचा तसेच सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या कोअर बँकींग प्रणाली तसेच मोबाईल ॲपचे उदघाटन करण्यात आले. संस्थेच्या शाहुपूरी येथील…
कोल्हापूर : येथील डी. वाय. पाटील सहकारी बँकेस कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोशिएशनतर्फे नागरी बँक श्रेणीमध्ये ठेवीबाबत उत्तम कामगिरी केल्याबद्दल ‘उत्कृष्ट बँक’ म्हणून प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.…
म्हाकवे : चार वर्षात वाढत्या महागाईनुसार ऊसदरात वाढ झालेली नाही. गतवर्षीचे २०० रुपये साखर कारखानदारांच्या छाताडावर बसून घेवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.…