भोगावतीत सत्तारूढ आघाडीवर…

कोल्हापूर प्रतिनिधी:भोगावती मध्ये सत्तारूढ आघाडीवर भोगावती कारखाना मतमोजणी मध्ये दुपारी 2 पर्यंत झालेल्या मतमोजणीत कौलव गटात सत्तारूढ आमदार पी. एन. पाटील, संपतराव पवार पाटील आणि ए. वाय. पाटील यांच्या पॅनेलचे उमेदवार आघाडीवर आहेत.

तर विरोधी धैर्यशील पाटील कौलवकर हे ही चांगल्या मतांनी आघाडीवर आहेत.

News Marathi Content