धैर्यशील माने इचलकरंजीत तळ ठोकून ; दिवसभरात घेतल्या मान्यवरांच्या भेटी गाठी

इचलकरंजी : लोकसभा निवडणूकीचा रंग जसा चढू लागला आहे. तशाच पध्दतीने निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांनीही जनसंपर्क वाढविण्यावर भर देण्याचे सुरु केले आहे. महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांनी मंगळवारी सकाळपासूनच…

बुथमध्ये ८२ टक्क्यांपेक्षा जास्त मते धैर्यशील माने यांना मिळवून देणार त्या बूथप्रमुखाचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार माजी आमदार सुरेश हाळवणकर

इचलकरंजी : भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर म्हणाले, ज्या बुथमध्ये ८२ टक्क्यांपेक्षा जास्त मते धैर्यशील माने यांना मिळवून देण्यात कार्यकर्ते यशस्वी होतील, त्या कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा गौरव केला…

खासदार धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिक्याने निवडून लोकसभेत पाठवूया माजी आमदार अमल महाडीक

देशासाठी नरेंद्र मोदींसारखेच सक्षम नेतृत्व असणे गरजेचे असल्याचे सांगून खासदार धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिकाने निवडून लोकसभेत पाठवूया असे आवाहन माजी आमदार अमल महाडिक यांनी केले शाहूवाडी तालुक्यातील येळाणे येथील…

उदयनराजेंना उमेदवारीची प्रतीक्षाच; भाजपकडून अद्याप उमेदवारी जाहीर केली नसल्याने नाराजी

वाई : साताऱ्यात उमेदवारी अर्ज दाखल करायला करण्यास सुरुवात झाली असली तरी खासदार उदयनराजे भोसले अद्यापही उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांची उमेदवारी महायुतीतून भाजपने अद्यापही जाहीर केलेली नाही. सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी…

“महाराज अजूनही वेळ गेलेली नाही…”, हसन मुश्रीफ यांचा छत्रपती शाहूंना इशारा

कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू असताना महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी मविआचे उमेदवार छत्रपती शाहू यांच्या वारसाहक्का मुद्दा उकरून काढला. त्यामुळे सुरुवातीला विकासावर ही निवडणूक लढवली जाईल, असे सांगणारे…

शाहू महाराजांची उमेदवारी कोल्हापूरसाठी मोठी उपलब्धी : निलराजे बाबडेकर

(पंत बावडेकर कुटुंब व शैक्षणिक समूह शाहू महाराजांच्या पाठीशी, युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपतींनी साधला संवाद. ) कोल्हापूर : शाहू महाराज हे सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन जाणारे व्यक्तिमत्व आहे. जनतेला काय…

शाहू छत्रपती महाराजांच्या विजयात गडहिंग्लज करांचे योगदान मोठे असेल : संभाजीराजे छत्रपती

कोल्हापूर : सुसंस्कृत, संयमी आणि सर्वांना घेऊन जाणारे नेतृत्व म्हणून श्री शाहू छत्रपती महाराजांकडे पाहिले जाते. त्यांच्या विचारांचा, अनुभववाचा कोल्हापूर जिल्ह्याला विकासाच्या दृष्टीने निश्चितच फायदा होणार आहे. शाहू छत्रपती महाराजांना…

भगिनींनो निर्णयक्षमते व्हा, योग्य व्यक्ती खासदार निवडा : युवराज्ञी संयोगितराजे छत्रपती यांचे आवाहन

(कंदलगाव, मोरेवाडी, पाचगाव भागात प्रचार दौरा) कोल्हापूर : समाजात जातीय विषमता पसरवली जात आहे, लोकशाही संकटात येऊ पाहत आहे, संविधान धोक्यात आहे, महिला सुरक्षित नाहीत, कोल्हापुरात जातीय दंगली सारखे निंदनीय…

समाज हा आर्थिकतेबरोबर सामाजिक आणि वैचारिकदृष्ट्याही सक्षम बनविण्याची गरज : युवराज्ञी संयोगितराजे छत्रपती

(खेबवडे, वडकशिवाले, दऱ्याचे वडगाव, गिरगांव गावांत प्रचार दौरा) कोल्हापूर :  समाज हा आर्थिकतेबरोबर सामाजिक आणि वैचारिकदृष्ट्याही सक्षम बनविण्याची गरज आहे. सद्यपरिस्थितीत ही ताकद शाहू छत्रपती महाराज यांच्या आचार – विचारात…

एका व्यासपीठावर या, काय केले ते सांगतो : संभाजीराजे

कोल्हापूर: खासदारकीच्या काळात मी काय केले, हे विचारणाऱ्यांनी एका व्यासपीठावर यावे, आपण सांगण्यास तयार आहोत, असे माजी खासदार संभाजीराजे यांनी विरोधकांना सुनावले. महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ नेसरीतील…

🤙 8080365706