संजय राऊत जामीन प्रकरणी न्यायालय ‘या’ तारखेला देणार निकाल

मुंबई (वृत्तसंस्था) : असणारे  खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाने ही वाढ केली आहे. राऊत यांच्या जामीन याचिकेवर ९ नोव्हेंबरला निकाल दिला…

नवीद मुश्रीफ यांच्यासह आठ जणांची निर्दोष मुक्तता

कोल्हापूर (प्रतिनिधी) :सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष व गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ, केडीसीसी बँकेचे संचालक भैया माने, कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्यासह आठ जणांची न्यायालयाने निर्दोष…

२५ हजारांची लाच घेताना शिक्षणाधिकारी किरण लोहार जाळयात

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार २५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात अडकले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी शिक्षणाधिकारी लोहार यांना रंगेहाथ पकडले.…

शाहूवाडीत बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बांबवडे (ता.शाहूवाडी) येथे अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने रंगेहाथ पकडून शाहूवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. संजय बाळकृष्ण शिंदे (वय ५०, रा.भागाईवाडी, ता.शिराळा, जि.सांगली)…

कोल्हापूरमधील सराईत गुन्हेगाराला मध्य प्रदेशातून उचलले

पुणे (प्रतिनिधी) : कोल्हापूरमधील सराईत गुन्हेगार प्रकाश बांदिवडेकरला पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशातून ताब्यात घेतले आहे. पुण्यातील अट्टल गुंड गज्या मारणेच्या खंडणी प्रकरणात इंदूरमध्ये त्याला ताब्यात घेण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात गाजलेल्या ‘खूनाच्या बदल्यात…

अनिल देशमुखांना ‘हा’ मोठा दिलासा

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. अनिल देशमुखांना अखेर खासगी रूग्णालयात उपचारांची परवानगी देण्यात आली आहे. हृदय विकारानं त्रस्त असलेल्या देशमुखांना जसलोकमध्ये अँजिओग्राफी करण्यास…

नाशिक बस दुर्घटनेप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल,

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरातील औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेलजवळ येथे काल (शनिवारी) भीषण अपघात झाला. या अपघातात लक्झरी बसने पेट घेतल्यात त्यामध्ये होरपळून 12 जणांचा मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी आडगाव…

तीन हजाराची लाच घेताना सहायक लेखाधिकारी जाळ्यात

पन्हाळा : रस्ता आणि आरसीसी गटार कामाची फाईल पुढील कारवाईसाठी विना त्रुटी पाठवण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पन्हाळा पंचायत समितीतील सहाय्यक लेखाधिकार्‍याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून जाळ्यात पकडले.…

‘पीएफआय’ संघटनेचं कार्यालय फोडण्याचा प्रयत्न

औरंगाबाद प्रतिनिधी : औरंगाबादमध्ये किराडपुरा भागात मनसेनं पीएफआय संघटनेचं कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला आहे. मनसे शहर उपाध्यक्ष अमित भांगे यांचा पी.एफ.आय.कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न केला. पीएफआयच्या घरात घुसून मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार…

कोल्हापुरात गुंडांचा पाठलाग करुन दगडाने ठेचून खून

कोल्हापूर : कोल्हापुरात पुन्हा एकदा गॅंगवार पेटले असून दौलतनगरमधील रेकॉर्डवरील गुंडाचा यादवनगरमध्ये पाठलाग करून दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. संदीप अजित हळदकर ऊर्फ चिन्या (वय २५) असे खून झालेल्या…

🤙 8080365706