उंचगाव मध्ये महिला दिनानिमित्त ‘महिला महोत्सव २०२४’ चे आयोजन

उंचगाव : ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उंचगाव ग्रामपंचायतीच्या वतीने महिला महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आल्याची माहिती सरपंच मधुकर चव्हाण, उपसरपंच सारिका माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.…

अवघा भोगावती परिवार शिवमय झाला

कोल्हापूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची आज 394 वी जयंती असल्यामुळे भोगावती सहकारी साखर कारखाना परिवाराने प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही अगदी अल्प काळात शिवमहोत्सवाचे नेटके नियोजन केले होते.…

श्री बालवीर तरुण मंडळाचे वतीने बालिंगे गावांमध्ये शिवजयंती साजरी

बालिंगा: तालुका करवीर येथील मुख्य चौकामध्ये श्री बालविर तरुण मंडळ यांच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. संयोजक रघुनाथ कांबळे कोतवाल हे होते .छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेस…

बाल हनुमान तरुण मंडळातर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करवीर तालुका शिवसेनेच्या(उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने उंचगाव येथील बाल हनुमान तरुण मंडळ शिवसेना शाखेच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच…

जिल्हा परिषदमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

कोल्हापूर : आजच्या प्रसंगातही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवचरित्रातील काही घटनांचा अभ्यास उपयोगी पडेल असा विश्वास शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास सुतार यांनी आपल्या व्याख्यानातून व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये छत्रपती…

कागल येथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी

कागल : शाहू ग्रुप व शिवजयंती लोकोत्सव समितीच्यावतीने युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी केली. येथील बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुर्णाकृती पुतळ्यास शाहू ग्रुपचे…

भविष्यातील चिंतेमुळे अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

कोल्हापूर : अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यानं फरशी कापण्याच्या ग्राईंड मशीनच्या साहाय्यानं गळा कापून घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोल्हापुरात घडली आहे. नीरज विकास सरगडे (वय २३, रा. सुधाकरनगर) असं त्या…

डॉ. संजय डी. पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

कोल्हापूर: डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील यांचा 60 वा वाढदिवस रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. कसबा बावडा येथील निवासस्थानी कुटुंबीयांनी औक्षण करून त्यांना दीर्घायुष्यसाठी शुभेच्छा दिल्या.…

जेष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे स्मारकाचा लोकार्पण सोहळा अभूतपूर्व व्हावा: आमदार सतेज पाटील

कोल्हापूर :- जेष्ठ नेते कॉम्रेड गोंविदाराव पानसरे यांचा लोकार्पण सोहळा अभूतपूर्व व्हावा. याकरीता कार्यकर्त्यांसह भागातील नगरसेवकांनी नागरीकांच्या घरोघरी जावून सोहळ्यास आवार्जुन उपस्थित राहण्याचे आवाहन करावे. अशा सुचना आमदार सतेज पाटील…

पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी समिती गठित करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

कोल्हापूर : पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. कोणत्याही प्रश्नाला, समस्येला वाचा फोडण्याबरोबरच समाजाला आरसा दाखवण्याचे महत्वपूर्ण काम पत्रकार करतात. अशा या पत्रकारांनी मागणी केलेले प्रश्न मार्गी लावण्यात येतील, पत्रकार…

🤙 8080365706