रेशन कार्ड केवायसी करण्यासाठी गर्दी आजचा शेवटचा दिवस

कुंभोज (विनोद शिंगे) कुंभोज सह ग्रामीण भागात रेशन कार्ड ची केवायसी करण्यासाठी रेशन कार्ड दुकानात गर्दी केवायसी करण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याची माहिती,रेशन कार्डवरील मोफत धान्य नियमित सुरू राहण्यासाठी जिल्ह्यातील…

महात्मा बसवेश्वरांचे विचार कालसुसंगत – आमदार सतेज पाटील

कोल्हापूर – महात्मा बसवेश्वरांचे विचार आजही कालसुसंगत असून ते पुढे घेवून जाण्याचे कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी  केले. महात्मा बसवेश्वर जयंतीच्या पूर्वसंध्येला शिवाजी विद्यापीठातील शरण साहित्य…

ग्रामीण व शहरी भागातील खाजगी सावकारकी मोडीत काडा- पालकमंत्री प्रकाश आंबिटकर

कुंभोज (विनोद शिंगे) कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात खाजगी सावकारकीची जाळे मोठ्या प्रमाणात विणले गेले असून ,खाजगी सावकारकीच्या तगाद्यामुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झाले आहेत.परिणामी अनेक कुटुंबाची स्वतःचे हक्काची घरे…

रुकडी परिसरातील रस्त्याकडील ओढा व नाल्यांची सफाई करा

कुंभोज ( विनोद शिंगे) रुकडी गावातील सर्व भागातील गटारीचे पाणी गावाबाहेरील ओढ्यामध्ये बारमाही सोडण्यात आलेले आहे. परंतु सतत या ओढयामध्ये पाणी असल्यामुळे सदर ओढ्यामध्ये झाडेझुडपे वाढून पाणी पुढे जात नसल्याने…

स्टार एअरवेजकडून आता बेंगलोर आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू, कोल्हापूर विमानतळाच्या हवाई सेवेचे विस्तारीकरण

कोल्हापूर : स्टार एअरवेज कडून कोल्हापूर विमानतळावरून विविध शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. सध्या स्टार एअरवेज कडून कोल्हापूर ते तिरुपती, अहमदाबाद, मुंबई या शहरांसाठी विमानसेवा दिली जातेे. त्यामध्ये आता बेंगलोर आणि…

डॉ. सोपान चौगुले यांना राज्यस्तरीय पुरस्कार

म्हालसवडे / प्रतिनिधी कोल्हापुरातील सुप्रसिद्ध सीनियर सर्जन डॉ. सोपान चौगुले यांना त्यांच्या साहित्यिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘राज्यस्तरीय’ अत्यंत प्रतिष्ठेचा “यशवंतराव चव्हाण कृष्णाकाठ कृतज्ञता दिपस्तंभ गौरव पुरस्कार सन २०२५ – २६” हा…

बिरदेव डोणे यांच्या यशाने धनगर समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा- संदीप कारंडे

कुंभोज  ( विनोद शिंगे) कोल्हापूर जिल्ह्यातील यमगे गावचे सुपुत्र बिरदेव सिद्धाप्पा डोणे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाची यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन देशात 551 व्या स्थानी झेप घेऊन घवघवीत यश संपादन केल्याबद्दल…

कोल्हापुरातील छ. शिवाजी महाराज चौक येथील महाराजांच्या पुतळ्याला मंत्री गिरीराज सिंग यांच्याकडून पुष्पहार अर्पण

कोल्हापूर : केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग हे सोमवार (दि. 28) रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा मोठ्या उत्साहात

महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी संपूर्ण देशातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पद्म विभूषण आणि पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात…

कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या शिंगणापूर योजनेमधील पंपिंग स्टेशन अद्ययावत करण्यासाठी आ. अमल महाडिक यांनी पालकमंत्र्यांच्याकडे केली निधीची मागणी

कोल्हापूर : शहराला अखंडित पाणीपुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेत वारंवार होणाऱ्या बिघाडांमुळे संपूर्ण शहराला पाणीबाणीला सामोरे जावे लागत आहे. अनेकदा पाणीपुरवठा ठप्प झाल्यामुळे नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा…

🤙 8080365706