कागल (प्रतिनिधी) : देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतिकारकांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी व सर्वांमध्ये देशप्रेम जागृत व्हावे.या हेतूने कागल येथे तिरंगा रॅलीचे आयोजन केले. त्यास सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने तिरंगा रॅली…
कुडित्रे (प्रतिनिधी) : खुपिरे (ता.करवीर) येथील गर्ल्स हायस्कूलमध्ये रक्षाबंधननिमित्त गरजू व होतकरू विद्यार्थिनींच्या शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ.एस.एन.मगदूम होत्या. कार्यक्रमास कुंभी कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव पाटील, सरपंच…
कागल (प्रतिनिधी) : येथील राजे विक्रमसिंह घाटगे फौंडेशनमार्फत करनूरच्या सह्याद्री डिजास्टर रेस्क्यू फोर्स टीमला सुरक्षा साहित्य प्रदान केले. शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, संचालक यशवंत उर्फ बॉबी माने युवराज…
गोरंबे : गोरंबे (ता. कागल) येथे सोमवारी दि. १५ भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी ध्वजारोहन समारंभ विधवा माता -भगिनींच्या हस्ते होणार आहे. त्यादिवशी सरपंच, उपसरपंचांसह सदस्यपदांचा मानसन्मानही विधवा माता -भगिनींना देण्याचा निर्णय…
कोल्हापूर : सायबर महाविद्यालयातर्फे वारांगना सखी संघटनेसोबत राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली. सुरवातीस वारांगना सखी संघटनेच्या शारदाताई यादव यांनी गेली 10 वर्षाहून अधिक काळ सायबर महाविद्यालयातर्फे राखी पोर्णिमा सण साजरा…
कोल्हापूर : सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद घेऊन जनसेवा करणाऱ्या पोलिसांना नेहमी सण समारंभाला मुकावे लागते. जनसेवेत २४ तास कार्यरत असणाऱ्या पोलीस बांधवांना राखीचा स्नेह धागा बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात…
इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने क्रांती दिनाच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त प्रभात फेरी काढून हुतात्मा स्मारकास अभिवादन करण्यात आले. काँग्रेस कमिटी पासून सुरू झालेल्या या फेरीतून राष्ट्रपिता महात्मा…
कुडित्रे (प्रतिनिधी) : खुपिरे (ता. करवीर) ग्रामपंचायतीच्या वतीने विधवा महिलांच्या सन्मानार्थ १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त कोमल पाटील यांना एक दिवसांकरिता सरपंच पदाचा मान देऊन त्यांच्या हस्ते ग्रामपंचायतचे ध्वजारोहण केले…
उंचगाव : महाराष्ट्र राज्य ग्रामीण, जीवन्नोती अभियानांतर्गत करवीर पंचायत समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या प्रभाग संघाच्या अध्यक्षपदी उंचगाव मणेरमाळ येथील तेजस्विनी महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा सौ. सोनाली प्रकाश कोप्पा यांची बहुमताने निवड करण्यात…