कोल्हापूर प्रतिनिधी : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल दुपारपासून पावसाने जोरदार सुरुवात केली. त्यामुळे आज (रविवारी) सकाळी ११ च्या सुमारास धरणाचा सहा नंबरचा स्वयंचलीत दरवाजा खुला झाला. या दरवाजातून १४२८…
कसबा बावडा प्रतिनिधी : येथील डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत महाद्वार रोड येथे गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये नागरिकांना साउंड सिस्टीमचा होणारा त्रास कमी करण्यासाठी कापसाच्या बोळ्यांचे वाटप करण्यात आले.…
नवी दिल्ली वृत्तसंस्था : घरगुती सिलेंडरच्या हजारांच्या पलिकडे गेलेल्या किमतीमुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. गॅसच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी आहे. यासाठी सरकारने एक समिती स्थापन केली आहे.ओएनजीसी आणि…
शिराळा प्रतिनिधी : प्रा.डॉ.वैशाली गुंजेकर यांचा आदर्श ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घेऊन, स्वतःचे करिअर घडवावे. प्रयत्न, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर शिक्षणामध्ये विविध संधी शोधाव्यात आणि त्यात यशस्वी व्हावे असे प्रतिपादन महाराष्ट्र…
सांगली (प्रतिनिधी) : शिक्षक राष्ट्र निर्मितीचे काम करत असतात. भावी पिढी घडवण्याचे पवित्र कार्य त्यांच्या हातून घडत असते. समाजातील त्यांचे स्थान आढळ आहे, असे प्रतिपादन कासेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस…
नवी मुंबई वृत्तसंस्था : टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झालं आहे. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला. अपघातानंतर जागीच त्यांचा मृत्यू…
सोलापूर प्रतिनिधी : करमाळा तालुक्यातील केम जवळ मालगाडी रुळावरून घसरली. रात्री ३ वाजून ४० मिनिटांनी ही घटना घडल्याची माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली. सोलापूरहुन पुण्याच्या दिशेने ही मालगाडी जात…
कागल प्रतिनिधी : शहरातील चार लाभार्थ्यांना रमाई आवास घरकुल योजनेतील मंजूर रकमेचे धनादेश वाटप करण्यात आले. शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.…
कोल्हापूर प्रतिनीधी : तामगाव ता.करवीर येथील गावच्या हद्दीतील गट नंबर १००७ मधील अतिक्रमणे नियमित करा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) च्या वतीने करण्यात आली. जिल्ह्याचे नेते सतिश माळगे यांच्या…
खुपिरे (प्रतिनिधी) : आरबीएल बँकेच्या खुपिरे ता.करवीर येथील शाखेच्या वतीने महिलांसाठी ग्राहक जागरूकता कार्यक्रम घेण्यात आला. येथील हनुमान मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्नेहप्रभा नदाफ व मनोजकुमार माने…