कोल्हापूर: टेक्नोवा सारख्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळेल,असे प्रतिपादन सीआयआयचे दक्षिण महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष उद्योजक सारंग जाधव यांनी केले. डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निक येथे आयोजित टेक्नोवा 2025 या…
कोल्हापूर– पंजाबमधील चित्कारा विद्यापीठात झालेल्या आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी व तंत्रान टात तृतीय क्रमांक पटकावला. शैक्षणिक वर्ष २०२४ -२०२५ मधील आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धा चित्कारा विद्यापीठ,…
कोल्हापूर: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या संगणकशास्त्र अधिविभागाने विद्यार्थिनींसाठी रांगोळी, मेहंदी, केसांची शैली अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले. विद्यापीठाच्या उपकुलसचिव डॉ. संध्या अडसुळे प्रमुख पाहुण्या व परीक्षक होत्या. …
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ आणि केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या गुरूवारी (दि. १३) उद्योगभूषण कै. शिवाजीराव देसाई स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी बिद्री…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठासमवेत मिड स्वीडन विद्यापीठाचा झालेला करार विद्यार्थी-शिक्षक आदानप्रदानाच्या पलिकडे सांस्कृतिक देवाणघेवाणीचा म्हणून अधिक महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन युरोपमधील मिडस्वीडन विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापक मॅग्नस हमलगार्ड यांनी आज केले. …
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी अधिविभागाचे प्रमुख डॉ. प्रभंजन माने हे आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी फ्रान्सला रवाना झाले आहेत. फ्रान्समधील ले मान्स विद्यापीठात दि. १३ व १४ मार्च २०२५…
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रात बी.ए.भाग २ सत्र १ व २ च्या इतिहास विषयाच्या स्वयं अध्ययन साहित्य निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली. इतिहास अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रा.डॉ.चंद्रवदन…
कोल्हापूर: सन १९६० ते १९८० या कालखंडातील महाराष्ट्राचे राजकीय नेतृत्व विकासाकांक्षी होते आणि लोकनेते बाळासाहेब देसाई त्यामधील अग्रणी नाव होते, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या विशेष परिसंवादामध्ये…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ येथील शरण साहित्य अध्यासन, हिंदी अधिविभाग आणि विवेक वाहिनी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्याने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा बुधवार…
कोल्हापूर :डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर कसबा बावडा व कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, तळसंदे येथील विद्यार्थ्यांच्या वार्षिक कामाच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. १० ते १२ मार्च कालावधीत दसरा चौकातील…