एम.जी.शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबली येथे “जागतिक महिला दिन” हा कार्यक्रम अतिशय उत्साहात 

बाहुबली : एम.जी.शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबली येथे ८ मार्च रोजी ‘जागतिक महिला दिन’ हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे हे होते. या…

राष्ट्रीय युवा महोत्सवात शिवाजी विद्यापीठाला दोन सुवर्णपदके

कोल्हापूर: उत्तर प्रदेशातील नोएडा येथील अॅमिटी विद्यापीठात झालेल्या आंतरविद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सवात शिवाजी विद्यापीठाने दोन सुवर्णपदके प्राप्त केली आहेत.     राष्ट्रीय युवा महोत्सव 2024-2025 अॅमिटी विद्यापीठ, नोएडा (उत्तर प्रदेश) येथे…

भारतीय विद्यार्थ्यांनी पौर्वात्याभिमुख व्हावे: चीनी कॉन्सुल जनरल काँग झिन्हुआ

कोल्हापूर: जागतिक पातळीवर चीन आज उच्चशिक्षणासह अनेक क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांनी आता पाश्चिमात्य राष्ट्रांऐवजी या पौर्वात्य राष्ट्राला पसंती द्यावी, असे आवाहन चीनचे मुंबईतील कॉन्सुल जनरल काँग झिन्हुआ यांनी…

प्रतिष्ठित हम्बोल्ट फेलोशिपच्या अनुषंगाने विद्यापीठात उद्या विशेष परिसंवाद

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी, इंटरनॅशनल अफेअर्स सेल आणि हम्बोल्ट अकॅडमी (पुणे चॅप्टर) व महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने पी.एम.-उषा योजनेच्या माध्यमातून उद्या, शुक्रवारी…

महात्मा गांधींच्या छायेतही स्वत्व टिकविण्यात कस्तुरबांचे मोठेपण: सोनाली नवांगूळ

कोल्हापूर: महात्मा गांधी यांच्यासारख्या महान नेत्याच्या बरोबरीने धावताना स्वतःची फरफट न होऊ देता स्वत्व टिकविण्यामध्ये कस्तुरबा गांधी यांचे मोठेपण आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका, अनुवादक सोनाली नवांगूळ यांनी  केले.  …

विद्यापीठाच्या वाटचालीत महिलांचे योगदान महत्त्वाचे: कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या वाटचालीत महिला शिक्षकांसह प्रशासकीय सेविकांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. विद्यापीठामधील महिला उच्च नितीमूल्यांनिशी कार्यरत असून सर्व घटकांना न्याय प्रदान करण्यातही त्या आघाडीवर आहेत, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू…

पश्चिम घाटातील जैवविविधता टिकवणे ही काळाची गरज : वयंगणकर

कोल्हापूर : जैवविविधता टिकव टिकवणे ही काळाची गरज असून त्यामुळेच मनुष्य जंगल आणि प्राणी यांच्यामध्ये समतोल राहणार आहे असे उद्गगार ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ व अभ्यासक सुहास वायंगणकर यांनी काढले. केएमसी…

प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांना डॉ. पी. सी. शेजवलकर पुरस्कार प्रदान

कोल्हापूर- शिवाजी विद्यापीठाचे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांना त्यांच्या वाणिज्य व व्यवस्थापन शिक्षण व संशोधन क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र कॉमर्स टीचर्स असोसिएशनने त्यांना डॉ. पी. सी.…

शिवस्पंदन क्रीडा महोत्सवामुळे खेळाडूंना विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करण्याची मोठी संधी ; कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

कोल्हापूर – मार्च शिवाजी विद्यापीठातील विविध अधिविभागांमधील विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना वाव देण्यासाठी गेली तीन वर्षे शिवस्पंदन वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व…

डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटलमध्ये ‘चाईल्ड फ्रेंडली’ अत्याधुनिक बालरोग विभागाचा शुभारंभ

कोल्हापूर:डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त अशा ‘चाईल्ड फ्रेंडली’ प्रशस्त बालरोग विभागाचा शुभारंभ करण्यात आला. १०० बेडच्या या अत्याधुनिक बालरोग विभागाचे उद्घाटन विश्वस्त  वैजयंती संजय पाटील…

🤙 8080365706