डी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार – डॉ. संजय डी. पाटील

तळसंदे :- ग्रामीण भागात स्थापन झालेल्या डी. वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाने गेल्या चार वर्षांत शिक्षण पद्धती, संशोधन, प्लेसमेंट या सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी करत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण…

संजय घोडावत इन्स्टिट्यूट, उन्हाळी परीक्षा २०२५ मध्ये सर्व विभागांचा उच्चांकित निकाल

कोल्हापूर  : संजय घोडावत इन्स्टिट्यूट, आतिग्रे येथे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अंतर्गत पॉलिटेक्निकच्या  उन्हाळी परीक्षा २०२५ मध्ये इन्स्टिट्यूट चा शैक्षणिक गुणवत्तेचा उच्चंकित निकाल लागला आहे.  इन्स्टिट्यूट च्या पॉलिटेक्निक विभागाचा …

शाहू महाराजांच्या हृदयात दीनदलितांसाठी करुणेचा झरा: डॉ. जयसिंगराव पवार

कोल्हापूर: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या हृदयात दीनदलितांसाठी बुद्धाप्रमाणे करुणेचा झरा आणि आईप्रमाणे ममत्वभाव ओसंडून वाहात होता. डॉ. नंदकुमार मोरे यांच्या चरित्रग्रंथाच्या माध्यमातून या करुणासागराच्या संस्कारकथा बालकुमारांपर्यंत पोहोचणार आहेत, याचा…

कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने गुणवंतांचा सत्कार

कोल्हापूर : राजस्थानमधील कोटा व पुण्याच्या धर्तीवर यूपीएससी व एमपीएससी या स्पर्धा परीक्षांसाठीचे मार्गदर्शन केंद्र कागलमध्ये निर्माण करू, अशी ग्वाही मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व…

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाकडून उत्कर्ष आवळेकर, योगेश चिमटे यांना पीएच.डी

कोल्हापूर : तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापिठाच्या “संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी” विभागातील संशोधक विद्यार्थी उत्कर्ष अरुण आवळेकर व योगेश विरुपाक्ष चिमटे यांना संगणक विज्ञान व अभियांत्रिकी…

नरंदे हायस्कूल नरंदेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

कुंभोज (विनोद शिंगे) नरदे येथील नागनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित नरंदे हायस्कूल नरंदे , देशमुख इंग्लिश मेडीयम स्कूल ( निवासी अनिवासी शिक्षण संकुल नरंदे मध्ये* आंतरराष्ट्रीय योग दिन मोठया उत्साहात साजरा…

डॉ. अभय बंग यांच्या ‘सर्च’समवेत शिवाजी विद्यापीठाचा सामंजस्य करार

कोल्हापूर: डॉ. अभय बंग यांच्या गडचिरोली येथील सोसायटी फॉर एज्युकेशन, अॅक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ (सर्च) या संस्थेसमवेत झालेला सामंजस्य करार हा शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल, अशी…

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीचा 4 दशकांचा प्रवास अभिमानास्पद -डॉ. संजय डी. पाटील यांचे प्रतिपादन,

कसबा बावडा/ वार्ताहर डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची ४ दशकांची वाटचाल अतिशय अभिमानास्पद आहे. या महाविद्यालयाने हजारो अभियंत्यांना घडवले असून ते आज भारतासह जगभर महत्त्वाची भूमिका बजावत आहेत याचे फार…

दूरशिक्षण केंद्राच्या एम.बी.ए.मधील विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांत निवड

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या एम.बी.ए. (डिस्टन्स मोड) मध्ये शिक्षण घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांची विविध महत्त्वाच्या कंपन्यांत निवड झाली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या रोजगार कक्षातर्फे कॅम्पस भरती शिबीर आयोजित…

ज्येष्ठ भावा-बहिणीकडून लोकस्मृती वसतिगृहास सव्वापाच लाखांची देणगी

कोल्हापूर: येथील ज्येष्ठ नागरिक प्रा. अरविंद शंकर परांडेकर आणि त्यांच्या भगिनी श्रीमती कुंदा कृष्णकांत देशपांडे यांनी शिवाजी विद्यापीठाच्या लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृहासाठी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे अनुक्रमे ५ लाख आणि…

🤙 9921334545