कोल्हापूर : कोरोनामुळे विधवा झालेल्या करवीर तालुक्यातील महिला शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व करवीर तालुका बियाणे किटक नाशक विक्रते संघाच्यावतीने मोफत बियाणांचे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी भिमा शंकर…
गारगोटी : कृषी विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय भात पीक स्पर्धेत युवा ग्रामीण पतसंस्था गारगोटीचे संचालक कृष्णात जरग (रा. म्हसवे) यांचा तृतीय क्रमांक आला. यानिमित्त संस्थेच्यावतीने त्यांचा आमदार प्रकाश आबिटकर यांच्या…
कोल्हापूर : आग व महापुरात नुकसान होणाऱ्या पिकांचा समावेश पीक विम्यामध्ये करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. भुसे आज कोल्हापूर दौऱ्यावर…
कोल्हापूर : कोरोनामुळे विधवा झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून पेरणीसाठी मोफत बियाणे देण्यात येत आहे, हा स्तुत्य उपक्रम आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या या…
मुंबई : सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि जिवितहानीसारखे गंभीर गुन्हे वगळता शेतकरी आंदोलनांतील शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. नियमित कर्जफेड करणाऱ्या…
नवी दिल्ली (प्रतिनिधी) : देशातील सर्व पिकांना किमान हमीभावाचा कायदा होण्यासाठी देशातील दोनशेहून अधिक शेतकरी संघटनांच्या शेतक-यांची ६, ७ व ८ ऑक्टोबरला दिल्लीत तीन दिवसाचे अधिवेशन होणार असल्याची माहिती स्वाभिमानी…
मुंबई : केंद्र शासनाने बँकांना पीक कर्जापोटी देण्यात येणारा दोन टक्के व्याज परतावा थांबविण्याचा निर्णय घेताना कुठेही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केलेला नाही. त्यामुळे हा व्याज परतावा परत सुरु करुन केंद्राने…
कोल्हापूर : कोल्हापूर येथील शाहू मिल येथे आयोजित आंब्याच्या जत्रेस गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला. आंब्याच्या जत्रेचा उद्या रविवारी २२ मे शेवटचा दिवस आहे. कोल्हापूरकरांनी याचा लाभ घ्यावा,…
कागल : कागल तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतीमालाला किमान हमीभाव व शेतीपंपास किमान दिवसा दहा तास वीज पुरवठा करावा, असे ग्रामसभेचे ठराव तालुक्यांतील ५७ ग्रामपंचायतीकडून एकत्रित करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे…
कोल्हापूर : आब्यांच्या अनेक प्रजातींची चव घेण्यासाठी कोल्हापूरकरांनी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत शाहू मिल येथे आयोजित आंब्याच्या जत्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी…