कृषि विभागाच्या योजनांच्या प्रभावीपणे अंमलबजावणी करा :आमदार प्रकाश आबिटकर

तालुका कृषि अधिकारी भुदरगड यांना आढावा बैठकीमध्ये सुचना गारगोटी (प्रतिनिधी) : सामान्य जनतेचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी केंद्र व राज्य शासानाच्या अनेक लोककल्याणकारी योजना आहेत या योजनांची ग्रामीण भागातील सर्वसामन्य…

खतांची बेकायदेशीर विक्री; साठा जप्त!

सांगलीतल्या भरारी पथकाने केली कारवाई; या विक्रेत्यांकडे खतविक्रीचा कोणताही परवाना नव्हता सांगली (प्रतिनिधी) : सांगलीतल्या कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून २० लाख ६० हजार रुपये किमतीचा खतांचा साठा जप्त…

‘गोकुळ’चे प्रतिदिन वीस लाख लिटर दूध संकलनाचे ध्येय

वीरशैव लिंगायत समाजातर्फे ‘गोकुळ’चे चेअरमन विश्वासराव पाटील यांचा सत्कार कोल्हापूर (प्रतिनिधी) :  प्रतिदिन वीस लाख लिटर दूध संकलन करणे हे आमचे ध्येय असून हे ध्येय निश्चित होण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असून…

शेतकरी आंदोलन : २६ जून रोजी देशभरातील सर्व राजभवनांसमोर निदर्शने

संयुक्त किसान मोर्चाची घोषणा! आंदोलनास सात महिने पूर्ण नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने एक मोठी घोषणा केली आहे.…

कृषिपंपाना त्वरित वीज जोडण्या देण्यासाठी एचव्हीडीएस योजनेची कामे जलद गतीने पूर्ण करा : ऊर्जामंत्री राऊत

मुंबई प्रतिनिधी: शेतकऱ्यांच्या प्रलंबित कृषिपंपांना त्वरित वीज जोडण्या देण्यासाठी उच्चदाब विद्युत वितरण प्रणाली योजनेची कामे जलद गतीने करा व वेळेत काम न करणाऱ्या कंत्राटदाराना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ…

यापुढे मादी वासरेच जन्माला येणार!

कोल्हापूर  (प्रतिनिधी) : कृत्रिम रेतनाद्वारे जास्तीत जास्त मादी वासरेच जन्मास येऊन दुध उत्पादन वाढावे व दुध उत्पादकास आर्थिक फायदा व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत ९० टक्के मादी वासरेच जन्मास येतील…

गडहिंग्लजमधील कृषी विषयक दुकानदारांना हवी वेळ वाढवून

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : रोहिणी नक्षत्र या महिन्यात तर मृग नक्षत्र जूनच्या पहिल्या आठवड्यात चालू होतं असून शेतकरी पेरणीच्या दृष्टीने मशागत व इतर कामे करत आहे यासाठी येथील शेती विषयक दुकानदारांना…

पीएम किसान योजनेचा 8 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

नवी दिल्ली : पीएम किसान योजनेच्या अंतर्गत आज देशभरातील 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा निधी…

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना ‘शाहु’ देणार अतिरिक्त खते, औषधांचा डोस : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) :    कागल तालुक्यात मागील आठवड्यात (ता.२६) रोजी अवकाळी पाऊस व  मोठ्या गारपीट मूळे कलिंगड,भेंडी,काकडी आदींसह ऊस क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात फटका कापशी परिसराला बसला .…

कडगाव येथे आठवडीबाजार रद्द

गारगोटी (प्रतिनिधी) : कडगाव (ता. भुदरगड) येथे आज शुक्रवारी सकाळी आठवडीबाजार  कोरोनचच्या पार्श्वभूमीमुळे रद्द करण्यात आला, सकाळी ठिक ठिकाणी दुकानं व्यापारी लोकांनीं लावली होती, पण कडगाव ग्रामपंचायतीने त्याना  बाजार लावण्यास…