ना.दीपक केसरकरांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई (वृत्तसंस्था) : बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाच्या विचारापासून लांब गेलात म्हणून आपले चिन्ह गेले, पक्ष तुमच्यापासून लांब गेला याची जाणीव आदित्य ठाकरेंनी ठेवावी असा हल्लाबोल दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर…

श्रीधर भस्मे, अहमद सुतार, राहुल पाटील यांची निवड !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लघुलेखक संवर्गातील कोल्हापूर जिल्हा कार्यकारणी जिल्हाध्यक्षपदी श्रीधर भस्मे, उपाध्यक्षपदी अहमद सुतार तर सचिवपदी राहुल पाटील यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विविध विभागात कार्यरत लघुलेखक यांच्या राज्यस्तरीय…

धनुष्यबाण गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई (वृत्तसंस्था) : ‘जिंकून दाखवणारच’ अशा दोनच शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.त्यांनी ही प्रतिक्रिया इन्स्टाग्राम अकाउंटवर व्यक्त केल्याचे दिसत आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख…

धनुष्यबाण गोठवल्यानंतर शरद पवारांची शिवसेनेबद्दल ‘ही’ प्रतिक्रिया

औरंगाबाद (वृत्तसंस्था) : निर्णय हे गुणवत्तेवरून घेतल्या जातील याची खात्री हल्ली देता येत नाही. त्यामुळे असं काहीतरी घडेल हे गेले काही दिवस वाचत होतो, ते घडलं. पण असं घडेल असं…

मध्यावधी निवडणुकीसंदर्भात अजित पवार यांचे ‘हे’ मोठं वक्तव्य

पुणे (प्रतिनिधी) : राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता नाही. आमदारांना निवडणुकांचा खर्च परवडणारा नाही, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. पिंपरीत पत्रकारांशी बोलताना पवार यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होणार…

गोकुळच्‍या झिम्‍मा-फुगडी स्‍पर्धेचा निकाल जाहीर ! 

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हादुध उत्पादक संघ अर्थात गोकुळ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या झिम्मा-फुगडी स्पर्धेत गणेश दूध संस्था कपिलेश्वर (ता.राधानगरी)या संस्‍थेने  प्रथम क्रमांक मिळवला. बक्षीस वितरण समारंभ  संघाच्या ताराबाई पार्क…

शिवसेनेच्या ‘धनुष्यबाणा’वर शरद पवार यांची ही प्रतिक्रिया

नागपूर (प्रतिनिधी) : मला काही सांगायचं कारण नाही. निवडणूक आयोग यासंदर्भात निकाल देईल, असं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं आहे. नागपूर विमातळावर पत्रकारांशी संवाद साधत असताना पवारांना विचारण्यात आलेल्या…

चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर रोहित पवारांचं टीकास्र !

मुंबई (वृत्तसंस्था) : आदरणीय चंद्रकांतदादा, तुमच्या नेत्यांचा आदर सर्वांनाच आहे. पण आपल्या नेत्यांचे गुणगाण गाताना कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्राच्या संस्कृतीची बदनामी होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. यामुळे सध्या खालावणाऱ्या राजकीय…

गोकुळच्या झिम्मा-फुगडीला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सह.दूध उत्पादक संघ लि.गोकुळच्या वतीने  झिम्मा-फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संघाच्या ताराबाई पार्क येथे या स्पर्धा घेण्यात आल्या. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक…

दसऱ्याच्या मुहूर्तांवर ऑटोमोबाइल क्षेत्रात कोटींची उलाढाल !

कोल्हापूर (प्रतीनिधी) : दसऱ्याच्या मुहूर्तांवर अर्थचक्राला गती मिळाली असून ऑटोमोबाइल क्षेत्रात कोटींची उलाढाल झाली. दोन वर्षांनंतर यंदा बाजारात प्रचंड उत्साह होता. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे हा बाजार ठप्प झाला…