धन्वंतरी स्वाभिमानी समविचारी पॅनेल कडून सभासदांच्या सर्वांगिक विकासाचा वचननामा- सुभाष इंदुलकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : धन्वंतरी सेवक सहकारी पतसंस्थेमध्ये सत्ताधारी संचालक मंडळाने भ्रष्टाचार करून संस्थेचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. या निवडणुकीत आमच्या धन्वंतरी स्वाभिमानी समविचारी पॅनेलने संस्था आणि सभासदांच्या विकासाचा वचननामा…