पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटीच्या निषेधार्थ भाजपचे राज्यव्यापी जनजागरण आंदोलन

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब राज्यातील दौऱ्यावेळी राज्य शासनाने सुरक्षेत त्रुटी ठेवल्याने त्यांचा जीव धोक्यात आला होता. या विरोधात भाजप राज्यव्यापी जनजागरण आंदोलन करणार आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष…

संसदेत करोनाचा स्फोट : ७१८ कर्मचारी पॉझिटिव्ह

मुंबई : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यास काही दिवस उरलेले असताना, याच दरम्यान संसद भवनातील शेकडो कर्मचाऱ्यांना करोनाचा फटका बसला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन वेळेत पूर्ण करणे मोठे आव्हान ठरू…

आजचे राशिभविष्य : गुरुवार, १३ जानेवारी २०२२

आजचं राशीभविष्य, गुरुवार १३ जानेवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…

आंबा घाटात स्विफ्ट गाडी दरीत कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू

शाहुवाडी : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात कठडा तोडून स्विफ्ट गाडी दरीत कोसळ्याने चालकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात विसावा पॉइंट नजीक झाला. या अपघातात संजय गणेश जोशी (६३, राजारामपुरी, कोल्हापूर)…

दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने सत्कार…

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हयातील दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या 20 दिव्यांग व्यक्ती व 9 संस्थांचा, जिल्हा परिषदेच्या वतीने, शुभेच्छापत्र व दिव्यांग व्यक्ती अधिनियम 2016 चे मराठी अनुवादित पुस्तक देऊन, आज बुधवारी…

महाराष्ट्रावर ड्रोन हल्ल्याचं सावट

मुंबई : प्रजासत्ताक दिन जेमतेम दोन आठवड्यांवर येऊन ठेपला असताना महाराष्ट्रावर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. विशेष म्हणजे यावेळी राज्यात ड्रोनच्या माध्यमातून हल्ला होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. केंद्रीय तपास…

आधारभूत दरातून तरी दिलासा मिळावा ……..द्राक्ष उत्पादक संघाची भूमिका

सोलापूर : राज्यभरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना यंदा केवळ निसर्गाच्या लहरीपणाचाच सामना करावा लागलेला आहे. आता किमान आधारभूत दरातून तरी दिलासा मिळावा ही भूमिका द्राक्ष उत्पादक संघानी घेतलेली आहे. द्राक्षच्या वाणानुसार…

भारतीय लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला सज्जड दम !

नवी दिल्ली वृत्तसंस्था : कारवाईसाठी भाग पाडल्यास मोठी किंमत वसूल करावी लागेल अशा शब्दांत भारताचे लष्कर प्रमुख एम.एम. नरवणे यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला सज्जड दम दिला आहे. भारत आणि चीन…

ना.उदय सामंत यांच्याकडे विद्यार्थ्याने केली ‘ही’ अजब मागणी

मुंबई वृत्तसंस्था : ऑनलाइन शिक्षण घेऊन बोगस पदवी मिळणार असेल तर त्याऐवजी देशी दारूच्या दुकानाचा परवाना द्या, अशी मागणी पवन जगडमवार या विद्यार्थ्याने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत…

अभिनेते निळू फुले यांच्यावर लवकरच येणार बायोपिक

मुंबई वृत्तसंस्था : दिवंगत मराठी अभितेने निळू फुले यांची बायोपिक लवकरच येणार आहे. कुमार तौरानी या बायोपिकवर काम करणार असून याच वर्षी त्याच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. कुमार तौरानी यांनी…