शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या

मुंबई: मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे नेते व माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोर मॉरीस नोऱ्हाना याने स्वतावर गोळी झाडून घेतली. गुरुवारी (ता.८) अभिषेक एका…

लहान मुलांमध्ये न्यूमोनियाची लक्षणं कशी ओळखावी?  

लहान मुलांमध्ये न्यूमोनियाची पाच लक्षणं कोणती आणि पालकांनी ती कशी ओळखायची याची माहिती जाणून घ्या. ताप येणं लहान मुलांना ताप विविध कारणांमुळे येतो. बऱ्याचवेळा जंतू नष्ट झाले की ताप बरा होतो. ज्यामुळे मुलांच्या…

आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य, जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात. मेष : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वृषभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक…

आमदार सतेज पाटील यांनी केली कॉम्रेड दिवंगत गोविंदराव पानसरे स्मारकाच्या कामाची पाहणी केली

कोल्हापूर: आमदार सतेज पाटील यांनी प्रतिभानगर येथील दिवंगत ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे स्मारकाच्या कामाची पाहणी केली. येत्या 20 फेब्रुवारी रोजी कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या स्मृतीदिनी या स्मारकाचे लोकार्पण करण्यात…

विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतली आमदार सतेज पाटील यांची येथे सदिच्छा भेट

कोल्हापूर: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची गुरुवारी अजिंक्यतारा कार्यालय येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी या दोघांमध्ये विविध विषयावर चर्चा झाली. विरोधी…

रस्त्यांचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा – माजी आ. अमल महाडिक यांच्या मागणीला यश

कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक अवस्था बिकट असल्यामुळे कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय बनली आहे. विशेषतः कोल्हापूर शहरात प्रवेश करणारे रस्ते खड्डेमय बनले असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. करवीर निवासिनी…

शासनाच्या उपक्रमांची पदरमोड करून समाजजागृती

सांगरूळ: शासन दरवर्षी समाज हिताचे विविध उपक्रम राबवत असते. या उपक्रमांच्या प्रसारासाठी शासन विविध मार्गाने प्रयत्न करत असते .पण सांगरूळ (ता . करवीर ) येथील चंद्रकांत जंगम उर्फ चंदू पेंटर…

विरोधी पक्षनेत्याने पोलीस प्रशासनाला धारेवर धरणे, हि लाजिरवाणी बाब : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : खासगी सावकारी विरोधात सर्वसामान्य कुटुंबियांना न्याय मिळवून देताना राजकीय बदनामी पोटी आखण्यात आलेल्या षड्यंत्राला विरोधी पक्ष पाठीशी घालत असल्याचे आज पुन्हा सिद्ध झाले. राजकीय बदनामी करण्यासाठी एका विरोधी…

कोल्हापूर जिल्ह्यातील विविध रस्त्यांसाठी माजी आमदार अमल महाडिक यांची मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे 200 कोटींची मागणी

कोल्हापूर : महायुतीचे सरकार राज्यात सत्तेत आल्यापासून कोल्हापूर जिल्ह्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून तब्बल 1580 कोटी 87 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून पूर्णत्वाला…

अंबादास दानवे वरपे कुटुंबाच्या भेटीला ; शिंदे व ठाकरे गटात राडा

कोल्हापुर : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे कोल्हापुर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या कोल्हापूर दौऱ्यात शिंदे व ठाकरे गटात मोठा राडा पाहायला मिळाला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मारहाण…

🤙 8080365706