अमित शाह व्यासपीठावरील घराणेशाहीचे उदाहरण विसरले: अंबादास दानवे

मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल परिवारवादावर बरीच धूळफेक केली. हे बोलताना ते मात्र स्वतः उभे असलेल्या व्यासपीठावर पाहायला विसरले. व्यासपीठावरील घराणेशाहीचे उदाहरण असलेली ही काही नावे, शोभा फडणवीस…

महायुतीत आणि सत्तेत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मागण्यांमुळे तिढा वाढला

मुंबई: भाजपने १९५ उमेदवारांचा समावेश असलेली पहिली यादी जाहीर केली. भाजपने जाहीर केलेल्या यादीत राज्यातील एकाही जागेचा समावेश नाही. राज्यात सध्या जागावाटप अजून झाले नाही. महायुतीत आणि सत्तेत असलेल्या शिंदेंच्या…

लिडकॉम आपल्या दारी’ कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन

कोल्हापूर : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. 50 व्या वर्षात पर्दापण करत असल्याने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली व व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांच्या मार्गदर्शनानुसार “लिडकॉम आपल्या…

आजचे राशिभविष्य

आजचे राशीभविष्य, जाणुन घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. वृषभ : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र…

कोल्हापूर लोकसभेचा तिढा सुटला पण…

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेचा तिढा सुटलेला असून ही जागा छत्रपती शाहू महाराज यांनी लढवावी, याबाबत ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकमत झाले आहे. मात्र, त्यांनी कोणत्या…

उंचगाव मध्ये महिला दिनानिमित्त ‘महिला महोत्सव २०२४’ चे आयोजन

उंचगाव : ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उंचगाव ग्रामपंचायतीच्या वतीने महिला महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आल्याची माहिती सरपंच मधुकर चव्हाण, उपसरपंच सारिका माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.…

आनंदाचा शिधा आता साडी सोबत

मुंबई: महाराष्ट्र शासनाने यंदाच्या शिवजयंतीपासून ‘आनंदाचा शिधा’ देताना किराणा जिन्नसासोबत साडी देखील देण्याचा निर्णय घेतला आहे. सहा मार्चपासून राज्यातील विविध रेशनिंग दुकानातून ही योजना राबवण्यात येणार आहे. अंत्योदय शिधापत्रिका धारकांना दरवर्षी एक…

ताराराणी चौकातील विश्रामगृह पर्यटन स्थळ म्हणून विकसित करा : आमदार जयश्री जाधव

कोल्हापूर : ताराराणी चौकातील विश्रामगृहाचे जतन-संवर्धन करून, पर्यटन स्थळ म्हणून विकसित करावे अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री…

सोन्याच्या दरात वाढ

मुंबई: मंगळवारी दि.5 मार्च रोजी सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली असून ज्वेलरी मार्केटमध्ये सोन्याचा भाव 65000 रुपयांच्या पुढे गेला आहे. त्याच वेळी, दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याचा भाव 65000 रुपये आहे.…

अन्यथा १४ गावातील जनतेला घेऊन आपल्या खात्याविरोधात आंदोलन: करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

कोल्हापूर: सातारा ते कागल सहा पदरीकरणाचे काम चालु असून कागल ते कणेरीवाडी, गोकुळ शिरगांव, उजळाईवाडी, उंचगांव या रोडवर खुदाईचे काम चालु आहे. या कामादरम्यान गांधीनगर जीवन प्राधिकरण नळ पाणी योजना…

🤙 8080365706