इस्लामपूर , प्रतिनिधी : मी कामाचा खासदार आहे, नावाचा खासदार नाही. मी रोज आलो आणि कामच केले नाही. तर काय उपयोग. देशातील कोणाचीही जात,पात धर्म व पंत न बघता संपुर्ण…
हातकणंगले , प्रतिनिधी :तालुक्यातील हातकणंगले, पेठवडगाव व हुपरी येथील शिवराज्य भवनसाठी कोट्यावधी रुपयांच्या निधीची मंजुरी, लोकसभेत मराठा आरक्षणासाठी उठविलेला आवाज, मराठा बांधवांना कुणबी दाखल्यांसाठी केलेला पाठपुरावा आदि मराठा समाजासाठी…
जरी जाहीर प्रचार रविवारी संपत असला तरीही ७ मे रोजी सायंकाळी मतदानाची वेळ संपेपर्यंत कामात रहा. कोणत्याही परिस्थितीत सकाळी मतदान करवून घ्या अशा सूचना भाजप नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा…
इचलकरंजी , प्रतिनिधी : येथील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर काही मंडळी राजकारण करीत आहेत. मात्र सामान्य जनतेच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच मला जनतेने निवडून दिले आहे. इचलकरंजीच्या नागरिकांसाठी पिण्याची पाणी योजना…
जयसिंगपूर , प्रतिनिधी : हातकणंगले लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खास . धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ मंगळवारी सायंकाळी सिने अभिनेते माजी खास . गोविंदा, शिवसेनेच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी जयसिंगपूर…
इचलकरंजी, प्रतिनिधी : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा लक्ष्मण वडार आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली. कॅबिनेटची मान्यता मिळून 25 करोडचा फंडही मिळाला. त्यातून वराड समाजाच्या युवकांना व्यवसाय करण्यासाठी अर्थसाहाय्य मिळणार…
“बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी उद्धव ठाकरेंचा मान सन्मान करणारच. उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत. त्यांच्यावर जर कुठलं संकट उद्या आलं तर मदतीसाठी धावणारा मी पहिला व्यक्ती असेन”, असं…
भाजप सरकार हे चायनीज मॉडेलवर चालत असून ते चीनला डोळ दाखवायला घाबरते, अशी टीका ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचे होते,…
सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीचे आमदार आहे. त्यांच्याविरोधात विधानसभेत कोण उभं ठाकणार, असं विचारल्यास बारामतीकर युगेंद्र पवार असण्याची शक्यता असल्याचं म्हणताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चा सुरु आहे ती…
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर येत आहे. सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप आहेत. हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचं नेमके कारण…