चंदगड तालुक्याच्या हरितक्रांती व धवलक्रांतीसाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे : खा. धनंजय महाडिक 

कोल्हापूर : राज्याचे माजी मंत्री भरमुअण्णा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक हे उपस्थित राहून अण्णांचा वाढदिवस साजरा केला व शुभेच्छा दिल्या.    …

महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायाचे नवनवीन स्रोत निर्माण केलेत : अरुंधती महाडिक

कोल्हापूर : धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्था व भाजपा कोल्हापूरच्या वतीने कावळा नाका येथील भागीरथी महिला संस्था ऑफिस येथे नव्याने सभासद झालेल्या महिलांना मोफत प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी…

आ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते जयसिंगपूर येथे नाईट क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

कोल्हापूर:जयसिंगपूर येथे जैन युवा मंच यांच्यावतीने अयोध्या मालू क्रीडा नगरी येथे १७,१८,१९ जानेवारी २०२५ या हाफ पीच डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाले.…

बालिंगा सब स्टेशनच्या 33 केव्ही मुख्य विजवाहिनीचे देखभाल दुरूस्तीचे कामामुळे सोमवारी पाणी पुरवठा बंद

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे बालिंगा सब स्टेशनच्या 33 केव्ही मुख्य वीज वाहिनीचे मासिक देखभाल दुरुस्तीचे कामकाज महावितरणमार्फत सोमवारी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवार, दिनांक 20 जानेवारी…

ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स” या CBSE प्रशिक्षण कार्यक्रमाचे संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजन

कुंभोज  ( विनोद शिंगे) संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथे “ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स” या सीबीएसई बोर्ड मार्फत विशेष कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE)…

आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे येत्या ५ ते १० वर्षामध्ये जगभर सर्वच क्षेत्रात क्रांती होईल, मात्र नव तंत्रज्ञान आत्मसात करणार्‍यांसाठी एआय फायदेशीर, अच्युत गोडबोले यांचे उद्गार

कोल्हापूर : आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे येत्या ५ ते १० वर्षामध्ये जगभर सर्वच क्षेत्रात क्रांती होणार आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रातील नोकर्‍या काही प्रमाणात कमी होतील, हे खरे असले तरी ज्यांना नाविन्यपूर्ण गोष्टी…

‘मेरीट स्कॉलरशिप’ मुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना – डॉ. संजय डी. पाटील

कोल्हापूर : शांतादेवी डी. मेरीट स्कॉलरशिपमुळे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी निकोप स्पर्धा निर्माण होईल आणि त्यातून अधिकाधिक गुणवंत विद्यार्थी घडतील असा विश्वास डी. वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील…

आणूर व बानगेजवळील पूलांच्या बाजुचा भरावा काढून पिलर उभारावेत समरजितसिंह घाटगेंची मागणी

कागल: वेदगंगा नदीवरील आणूर-बस्तवडे व बानगे-सोनगे या गावांदरम्यान असलेल्या पूलांच्या बाजुचा भरावा काढावा.या ठिकाणी पिलर उभारावेत.अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी मुंबई…

समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

कागल : शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त कागल तालुक्यामध्ये विविध ठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.       शनिवारी(ता.१८)कागल,मुरगूड व ग्रामीण भागात विविध ठिकाणी अंगणवाडी शाळा रुग्णालय,वृद्धाश्रम या…

शिवाजी विद्यापीठाच्या ६१ व्या दीक्षान्त समारंभात ऑनलाईन पद्धतीने २००० हून अधिक जणांचा सहभाग

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ६१ व्या दीक्षान्त समारंभाचे विद्यापीठाच्या ‘शिव-वार्ता’ युट्यूब वाहिनीवरुन थेट प्रक्षेपण करण्यात आले. या समारंभात सुमारे २००० जण ठिकठिकाणांहून सहभागी झाले.     या व्यतिरिक्त विविध प्रसारमाध्यमे…

🤙 8080365706