कोल्हापूर | मराठा आरक्षणावरुन राज्यातील वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे. अशातच आता खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाविषयी महत्त्वाची घोषणा केल्याचं समोर आलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संभाजीराजे चांगलेच…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
कोल्हापूर: विविध सराव परिक्षेतून विद्यार्थ्यांचा बौध्दिक विकास होण्यास मदतच होत असून आज राधानगरी तालुक्यात होत असलेल्या प्रज्ञाशोध सराव परीक्षेचा फायदा जिल्हा परिषदकडून घेण्यात येणाऱ्या अंतिम प्रज्ञाशोध परीक्षेसाठी नक्की होईल असे…
कोल्हापूर: कोल्हापूर शहर व जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, शिवसेनेने आपली ताकत वेळोवेळी दाखवून दिली आहे. आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक त्रीसदस्यीय पद्धतीने होत असून, शिवसेनेला याचा लाभच होणार आहे. कोल्हापूर शहरासाठी…
कोल्हापूर : राज्यात दोन वेगवेगळ्या तारखांना शिवजयंती साजरी न करता ती एकाच दिवशी साजरी करण्यात यावी अशी मागणी आता शिवसेना आमदारांनी ठाकरे सरकारकडे केली आहे. तिथीनुसार शिवजयंती साजरी न करता…
सातारा: एसटी कर्मचाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे प्रवाशांचे हाल होत असतानाच बहुतांश कर्मचारी कामावर हजर झाल्याने एसटीची प्रवासी वाहतूक पूर्वपदावर येताना दिसत आहे. सातारा बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीने गजबजून गेले होते. महामंडळाने एसटी…
मुंबई : म्हाडाच्या भरती परीक्षेतील सर्व परीक्षार्थीना परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. पण, भरती परीक्षा पार पडल्या तरीही अडीच लाखांहून अधिक परीक्षार्थीना परीक्षा शुल्क परताव्याची प्रतीक्षा आहे. …
आजचं राशीभविष्य सोमवार, १४ फेब्रुवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…
बहिरेश्वर: रोटरी क्लब कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा नेशन बिल्डर अवाॅर्ड बहिरेश्वर गावातील श्री संजय महादेव कांबळे यांना देण्यात आला . ते सध्या ज्ञान विज्ञान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय…
कोल्हापूर: सरसेनापती अग्रो चे गारगोटी जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. यावेळी सरसेनापती अग्रो च्या भावी वाटचाली साठी पालकमंत्री सतेज उर्फ…