नवी दिल्ली : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. भाजपने उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा, उत्तराखंड या चार राज्यात एकहाती सत्ता ताब्यात ठेवण्यात यश मिळवले. तर पंजाबमध्ये आप पक्षाने…
जावळी: जावळी तालुक्याच्या पश्चिमेला डोंगरपठारावरील गावांमध्ये दिवसेंदिवस उष्णता वाढून झऱयांचे पाणी कमी होत आहे. त्यामुळे कुसुंबीमुरा येथील आखाडेवाडीतील ग्रामस्थांना तीव्र उन्हाचे चटके सोसत पायपीट करून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे.जिह्यातील…
कोल्हापूर : विनाअनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने उद्या शिक्षण उपसंचालक कार्यालयावर ‘आक्रोश मोर्चा ‘काढण्यात येणार आहे. विनाअनुदानित शाळांच्या मागण्यांसाठी…
इटावा: इटावा-मैनपुरी मार्गावर एका वेगवान कारला भीषण अपघात झाल्याची थरारक घटना समोर आली आहे. भरधाव कारचं अचानक चाक फुटल्यानं अनियंत्रित कारने थेट दुभाजक ओलांडून दुसऱ्या लेनवरील एका वेगवान ट्रकला जोरदार…
चंदगड : चंदगड तालुक्यातील करंजगावचे जवान नितेश महादेव मुळीक (वय २५) आसाम येथील सीमेवर कर्तव्य बजावत असताना अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झाले. ही घटना बुधवारी (दि. ९) सायंकाळी सहा वाजता घडली.…
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई तसेच दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिराच्या सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या दोन तोफा बुधवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या ताब्यात मिळाल्या. गेल्या दोन महिन्यांपासून या तोफा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू होते.…
कोल्हापूर : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे यांनी तीन दिवस मुंबईत उपोषण केले. त्यामुळे मागण्या मार्गी लागल्या. उपोषणानंतर ते पहिल्यांदाच गुरुवारी (दि.१०) कोल्हापुरात येत आहे. यावेळी त्यांचे जंगी स्वागत केले…
कोल्हापूर: सराफ व्यावसायिकांची शिखर संस्था असलेल्या कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची निवडणूक १० एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कांतीलाल ओसवाल यांनी आज पत्रकारांना दिली. ओसवाल म्हणाले की,…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : तपासी यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना बनावट पुरावे तयार करून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याचे सत्ताधारी महाविकास आघाडीचे कारस्थान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उघडकीस आणले आहे. विरोधकांना…
नवी दिल्ली : मागील अनेक दिवसांच्या तुफान वाढीनंतर आज गुरुवारी सोने-चांदी दरात घसरण झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा जगभरात मोठा परिणाम होत आहे. रशिया – युक्रेनमधील युद्धामुळे जगभरातील आर्थिक बाजारपेठांमध्ये निर्माण…