शेंडूर : कोजिमाशि पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या नावाखाली केवळ दोन जागांवर आमची बोळवण करण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला. सत्तेची हाव असणाऱ्या आणि स्वत:ला स्वाभिमानी समजणाऱ्या नेत्यांनी आता आम्ही निवडणूक लादली…
कोल्हापूर : पुराची आपत्ती टाळता येत नसली तरी अशा आपत्तींना सामोरे जाण्याची पूर्वतयारी असली तरी त्यावर मात करून जीवित व वित्तहानी टाळता येते. पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. शहरातील…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कागल तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून निवडून आलेला व भुदरगड तालुक्याचा रहिवाशी असलेल्या स्वयंघोषित नेत्याची मानसिक स्थिती बिघडली असून या परिस्थितीतून त्यांनी स्वतःला सांभाळावे, मानसोपचार तज्ञांकडे उपचार घ्यावेत अन्यथा…
राधानगरी : महाविकास आघाडी सरकारने प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती. एक जुलैपासून प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याची अंमलबजावणी होणार होती. मात्र नव्याने…
कोल्हापूर : भारतीय हवामान वेधशाळेने जिल्ह्याकरिता वर्तवलेल्या अंदाजानुसार 9 जुलै पर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषत: 8 जुलै पर्यंत रेड अलर्ट व 9 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी…
कोल्हापूर : विश्व हिंदू परिषदेच्या कोल्हापूर जिल्हा मंत्रीपदी अँड. सुधीर जोशी- वंदुरकर यांची आणि जिल्हाध्यक्षपदी कुंदन पाटील यांची निवड करण्यात आली. विश्व हिंदू परिषद या संघटनेची बैठक राधाकृष्ण मंदिर शाहूपुरी…
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने शहरातील व्यापारी तसेच दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिका प्रशासन व्यापारी तसेच दुकानदारांवर कारवाई करत असूनही कारवाई अत्यंत चुकीच्या पद्धतीने प्रशासन…
कोल्हापूर : २०१९ व २०२१ च्या महापुराचा अनुभव लक्षात घेता यंदा सतर्कतेच्या दृष्टीने माजी आमदार अमल महाडिक दक्षिण मतदारसंघात ग्रामस्थांच्या बैठका घेत आहेत. वळीवडे ग्रामस्थांसोबत त्यांनी आज बैठक घेतली. या…
जळगाव : शिवसेनेचे १८ पैकी १२ खासदार तसेच २० माजी आमदार आमच्या सोबत येणार असल्याचा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी केला. काही खासदारांना आपण भेटलो असल्याचेही त्यांनी जाहीरपणे…
नवी दिल्ली : महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असताना घरगुती सिलिंडरच्या किमतीत आज पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. इंधन कंपन्यांनी घरगुती सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ केली आहे. नव्या दरांनुसार,…