गोकुळ पतसंस्‍थेच्‍या चेअरमनपदी शशिकांत पाटील- चुयेकर यांची निवड

कोल्‍हापूरः कोल्‍हापूर जिल्हा ग्रामीण (गोकुळ) सहकारी नागरी पतसंस्‍था लि., कोल्‍हापूर पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. २०२२-२३ ते २०२७-२८ या कालावधीसाठी ही निवडणूक झाली. त्यानंतर झालेल्या पदाधिकारी निवड बैठकीत शशिकांत पाटील चुयेकर यांची पतसंस्थेच्या चेअरमनपदी, तर  व्हा.चेअरमनपदी आय .ए. पाटील…

विद्या मंदिर पासार्डे शाळेत चिल्लर पार्टीतर्फे विद्यार्थ्यासाठी ‘आय एम कलाम’चे सादरीकरण

बहिरेश्वर (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील वाड्या वस्तीवरील विद्यार्थ्यांना चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीच्या माध्यमातून करमणूक तसेच त्यांच्या बालमनावर चांगले संस्कार करण्यासाठी बाल चित्रपट चिल्लर पार्टी ही मोहीम शिवाजी पेठेतील शिवाजी…

बंडाचे कारण ठरवण्यासाठी ‘त्यांनी’ कार्यशाळा घ्यावी : संजय राऊत

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी पहिल्या दिवशी आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेतून बाहेर पडल्याचं सांगितले. नंतर राष्ट्रवादी निधी देताना दुजाभाऊ करत असल्याचं सांगितलं. त्यामुळे बंडखोर आमदारांनी शिवसेनेतून बाहेर का पडलो? याचं एक…

कोल्हापूरसह 25 जिल्हा परिषदा, 284 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 18 जुलैला मतदार याद्यांची प्रसिद्धी !

मुंबई : राज्यातील कोल्हापूरसह 25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या 18 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून…

उद्धव ठाकरेंभोवतालच्या कोंडाळ्यातील ‘त्या’ नेत्यांची शहाजीबापूंनी दिली यादीच !

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भोवताली कोणत्या विशिष्ट नेत्यांचं कोंडाळं होतं, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यात आता काय झाडी… काय डोंगार.. काय हाटेल फेम आमदार शहाजीबापू पाटील…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारला

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारला आहे. शिंदे यांनी आज सकाळी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश केला. पदभार स्वीकारण्याआधी समर्थक आमदारांकडून पुष्पगुच्छ देऊन मंत्रालयात स्वागत करण्यात…

जिल्ह्यातील 27 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेची पाणी पातळी ३२ फूट ४ इंच

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 92.28 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ३२ फूट ४ इंच…

बंडखोर सेनेचे कोल्हापुरात आज शक्तीप्रदर्शन

कोल्हापूर : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्या बंडात सहभागी झालेले कोल्हापूरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचे समर्थक आज कोल्हापुरात जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. महाविकास आघाडीच्या काळात राज्य…

अलमट्टी धरणातून विसर्गाबाबत पाटबंधारे विभागाने समन्वय ठेवावा : प्रवीण दराडे

कोल्हापूर : संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने चांगले नियोजन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीची शक्यता गृहीत धरुन पूरपरिस्थिती पूर्व, पूरपरिस्थिती काळात व पूर परिस्थिती पश्चात आवश्यक असणाऱ्या कामाचे अत्यंत…

संजय राऊत यांच्यामुळेच ४० आमदारांचे बंड

पाटण : आम्ही शिवसेना सोडली नसून आम्ही कोणतीही गद्दारी केली नाही. आम्हाला गद्दार म्हणणाऱ्या संजय राऊतांना आम्ही निवडून दिले असून पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या ४० आमदारांनी संजय राऊतांमुळेच बंड केले…

🤙 8080365706