राज्यात लवकरच सत्तांतर : ‘यांचे’ सूचक वक्तव्य

नवी दिल्ली : राज्यात लवकर सत्तांतर होऊ शकते, आणि असं झाल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, असं सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना…

सावकारीतून केलेली खरेदीखते रद्द करण्याचे सहकार विभागाला अधिकार : डॉ. देशमुख

पुणे : सावकारीतून केलेली खरेदीखते रद्द करण्याचे सहकार विभागाला आहेत. अवैध सावकारी रोखण्यासाठी सहकार विभागाने पोलिसांच्या मदतीने गुन्हे दाखल करावेत. सहकार विभागाच्या प्रत्येक सहायक निबंधकांनी जास्तीत जास्त तपासणी करावी आणि…

राजर्षि शाहू गव्हमेंट बँकेच्या कर्ज मर्यादेमध्ये वाढ : शशिकांत तिवले

कोल्हापूर( प्रतिनिधी) : येथील राजर्षि शाहू गव्हमेंट सर्व्हंटस को-ऑप बँक ही शतकोत्तर वाटचाल करणारी शासकीय कर्मचाऱ्यांची बँक म्हणून यथोचित गौरविलेली राज्यातील एकमेव बँक आहे. बँकेच्या सभासदांची मागणी विचारात घेवून संचालक…

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या ३० विद्यार्थ्याची नामांकित कंपन्यांत निवड

कसबा बावडा (वार्ताहर) : डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या अंतिम वर्षाच्या ३० विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यामध्ये निवड झाली आहे. डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते निवड…

शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय; अतिवृष्टी, पूरग्रस्तांचा देखील समावेश !

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सुमारे 14 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल आणि 6 हजार कोटी निधी…

आदित्य ठाकरे ‘या’ दिवशी कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : शिवसेनेचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. सोमवारी, १ ऑगस्टला त्यांचा दौरा असून ठाकरे यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम आज संध्याकाळी निश्चित होणार असल्याची माहिती शिवसेना शहर…

मुख्यमंत्री शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा; पण… ‘असा’ उल्लेख

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु या शुभेच्छामध्ये शिंदे यांनी ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख न केल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण…

ईडीला मोठा दिलासा, ‘ती’ याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे ईडीला मोठा दिलासा मिळाला आहे. पीएमएलए कायद्यात झालेले बदल योग्य असून…

‘हर घर तिरंगा’साठी इचलकरंजी पालिकेस एक लाख रुपये

इचलकरंजी (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक / क्रांतिकारक / स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना…

छत्रपती शिवरायांच्या गडकोटांसंदर्भात दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक

नवी दिल्ली : दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांसंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यावेळी राज्यातील गडकोटांची होत असलेली दुरावस्था व काही अनुचित प्रकार याबाबतचे मुद्दे संभाजीराजे यांनी मांडले. केंद्रीय…

🤙 8080365706