अबब…! रायगडमध्ये तब्बल ‘एवढ्या’ कोटींचे ड्रग्ज जप्त

रायगड प्रतिनिधी : रायगडच्या उरण तालुक्यातील न्हावाशेवा बंदरातून तब्बल १७२५ कोटींचं २२ टन हेरॉइन जप्त करण्यात आलं आहे.दिल्ली पोलिसांची ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. अधिक माहिती अशी…

जिल्हा परिषदेत स्मृती भ्रांश दिन साजरा

कोल्हापूर प्रतिनिधी : जिल्हा परिषदे मार्फत आज बुधवारी जागतिक स्मृती भ्रांश दिन साजरा करण्यात आला. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस.डी.रणवीर यांनी स्मृती भ्रंश आजाराची लक्षणे उपचार व घ्यावयाची काळजी…

डी.वाय.पाटील आर्किटेक्चरला ‘इंटॅक’चे सदस्यत्व

कसबा बावडा प्रतिनिधी : डी. वाय.पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरला इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरीटेज (आयएनटीएसीएच) या राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च हेरीटेज संस्थेचे सदस्यत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे महाविद्यालयाचे…

शहरामधील जनावरांचे लसीकरण पूर्ण

कोल्हापूर प्रतिनिधी : संपूर्ण शहरामधील भटक्या व पाळीव गाय वर्गीय जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. शहरामध्ये १२९७ भटक्या व पाळीव गाय वर्गीय जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये भटक्या…

शहरातील जेष्ठ नागरीकांची मोफत आरोग्य तपासणी

कोल्हापूर प्रतिनिधी : महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व जेष्ठ नागरीकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.महापालिकेच्या सावित्रीबाई फुले,श्री पंचगंगा, आयसोलेशन तसेच ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात ही तपासणी करण्यात येणार आहे.  दि.१९…

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन

नवी दिल्ली वृत्तसंस्था : स्टँडअप कॉमेडियन अशी ओळख असणारे राजू श्रीवास्तव यांचे आज बुधवारी सकाळी निधन झाले आहे. ते ५८ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा…

शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांसाठी विशेष कॅम्पचे आयोजन-दीपक घाटे

कोल्हापूर (प्रतिनिधी): १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ या सेवा पंधरवडा कालावधी मध्ये कोल्हापूर जिल्हयातील मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्तीसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्याचे प्रस्ताव स्विकारण्यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्हयातील अनुदानित…

‘अभियांत्रिकी’मध्ये रोजगाराच्या सर्वाधिक संधी : डॉ. ए. के. गुप्ता

कोल्हापूर : अभियंता हा इतरांपेक्षा वेगळा विचार करतो व त्यातूनच नव्या सुविधा तंत्रज्ञान निर्माण होते. अभियांत्रिकीचे विद्यार्थी हे ‘प्रॉब्लेम सॉल्व्हर्स’ असून, अन्य कोणत्याही अभ्यासक्रमापेक्षा अभियांत्रिकीमध्ये रोजगाराच्या सर्वाधिक संधी उपलब्ध असल्याचे…

कोल्हापुरात लेखक माधव भंडारी यांचे व्याख्यान

कोल्हापूर प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रकाशित करण्यात आलेल्या  ‘मोदी ट्वेंटी’ या पुस्तकाचे लेखक माधव भंडारी यांचे शुक्रवार दि.२३ सप्टेंबर रोजी केशवराव भोसले नाट्यगृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि  महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभर सेवा पंधरवडा साजरा करण्यात…

कोल्हापुरसाठी अतिरिक्त लसींची मागणी-डॉ.चेतन नरके

कोल्हापूर प्रतिनिधी : केंद्र आणि राज्य शासन तसेच गोकुळ दूध संघाकडून दूध उत्पादकांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार असल्याने लम्पीच्या भीतीने दूध उत्पादकांनी घाबरून न जाता लक्षणे दिसताच तपासणी करून तातडीने…

🤙 9921334545