कोल्हापूर : दहावी व बारावीची परीक्षा ऑनलाइन घेण्यात यावी, अशी मागणी शहर व जिल्हा नागरी कृती समितीतर्फेराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष सत्यवान सोनवणे यांच्याकडे केली.…
आजचं राशीभविष्य, मंगळवार, १ फेब्रूवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…
कुडित्रे: खुपिरे (ता. करवीर) येथील बलभीम विकास सेवा संस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी बलभीम शेतकरी विकास पॅनेलने सर्वच्या सर्व १७ जागा मिळवून विजय संपादन केला. रविवारी निवडणुकीसाठी मतदान होऊन सायंकाळी मतमोजणी झाली.…
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील हसूर दुमाला येथे भरधाव मोटारकारने शाळेला निघालेल्या विद्यार्थ्यांना उडवल्याची घटना आज, सोमवारी सकाळी घडली. या अपघातात सी. बी. पाटील विद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यासह एकूण सहा जण जखमी…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील राजर्षि शाहू गव्हर्मेंट को-ऑप बँकेने १०५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. शतकोत्तर वाटचाल करणारी शासकीय कर्मचाऱ्यांची बँक म्हणून यथोचित गौरविलेली राज्यातील राजर्षि शाहू गव्हर्मेंट हे एकमेव…
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागप्रमुखपदावरील नियुक्तीचा मुद्दा सध्या तापला आहे.या विभागातील दोन प्राध्यापकांनी आपली विभागप्रमुखपदी नियुक्ती व्हावी यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. त्यातील वरिष्ठ प्राध्यापक जी. बी.…
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना उद्या, मंगळवारी प्रसिद्ध होणार आहे. महापालिकेच्या सर्व कार्यालयांत आणि ऑनलाइन ही प्रभागरचना पाहता येणार आहे. यासंबंधी सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांत आणि इच्छुकांत प्रचंड उत्सुकता…
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात उत्तरायण कालखंडातील किरणोत्सव सोहळा सुरू झाला आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी पूर्ण किरणोत्सव झाला. मावळतीची सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीच्या चेहऱ्यापर्यंत पूर्ण क्षमतेने पोहोचून किरिटापर्यंत त्यांचा…
सांगलीः पुष्पा या चित्रपटाची पुनरावृत्ती सांगलीमध्ये घडली आहे. रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यामध्ये तब्बल अडीच कोटीचे चंदन जप्त करण्यात आले आहे. तर याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी…
कोल्हापूर : केंद्र सरकारने सुरू केलेल्या ई-श्रमिक पोर्टलवर जिल्ह्यातील दोन लाख ७५ हजार ५७४ जणांची नोंदणी झाली आहे.स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष यांनी यासाठी शिबिराचे आयोजन केले होते.…