कुंभोज (विनोद शिंग
महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषदेचे सभापती नामदार राम शिंदे यांच्याशी मुंबई विधानभवन दालनामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विविध प्रश्ना संदर्भात हातकणंगले गावचे माजी सरपंच संदीप कांरडे यांनी चर्चा केली.
यावेळी धनगर समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहु असे अश्वासन नामदार राम शिंदे यांनी दिले यावेळी त्यांच्या समवेत सुहास राजमाने व धनगर समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.