पदयात्रा तसेच सभांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद हीच माझ्या विकासकामांची पोचपावती : ऋतुराज पाटील

कोल्हापूर: आज दौलतनगर, शाहूनगर, नेर्ली, विकासवाडी व कणेरीवाडी याठिकाणी पदयात्रेच्या माध्यमातून ऋतुराज पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला. कणेरीवाडी येथे संपन्न झालेल्या सभेस नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी ऋतुराज पाटील म्हणाले,पदयात्रा तसेच सभांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद, हसतमुखाने भेटणारे नागरिक हीच माझ्या विकासकामांची पोचपावती आहे. निवडणुकीत माझ्या विजयाची खात्री आहे.

कणेरीवाडी येथील सभेस जि.प. माजी अध्यक्ष शशिकांत खोत, शिवसेनेचे सुनील मोदी, अवधूत साळोखे, सरपंच शामल राजेश कदम, उपसरपंच सीमा प्रकाश खोत, पोलीस पाटील शिवाजीराव मोरे-पाटील यांच्यासह कलाकार महासंघाचे अनिल मोरे, सदाशिव म्हाकवे, पांडुरंग खोत, आप्पासो मोरे, विनोद खोत, विजय मोरे, प्रकाश खोत, प्रदीप केसरकर, साई खोत, अमित पाटील, पिंटू कळमकर, सर्व आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे प्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.

🤙 8080365706