राहुल आवाडेंनी घेतली चंद्रकांत पाटील यांची भेट

मुंबई : इचलकरंजी मतदारसंघातून राहुल आवाडे यांनी महाविकास आघाडीच्या मदन कारंडे यांचा 56,811 मतांनी पराभव केला.

 

विधानसभेतील विजयानंतर मुंबई येथे चंद्रकांत पाटील यांच्या सिंहगड या शासकीय निवासस्थानी राहुल आवाडे यांनी भेट घेऊन त्यांचा कोथरूड विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेबद्दल अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.