अखेर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त…

कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते यांच्यात संदर्भ यांच्यात झालेल्या गोपनीय बैठकीच्या वेळी आपण काही विधान केल्याचे प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्ध झाले होते पण अशी कोणतीही बाब घडली नसल्याचे आपण यापूर्वी स्पष्ट केले आहे.

असे कोणतेही अपेक्षार्ह विधान आपण केलेले नाही , कोणाच्याही भावना दुखण्याचा आपला कधी हेतू नसतो आणि नाही या गोपनीय बैठकीतीला चर्चे संदर्भात गैरसमज होत आहे तरी, मी या संदर्भात कोणाला दुखावले असल्यास आपण जाहीर दिलगिरी व्यक्ती करतो असे पत्र जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रसिद्ध दिलेले आहे .

राहुल रेखावर यांनी केलेल्या विधानाच्या संदर्भात मराठा नेत्याकडून तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला होता यासंदर्भात यापूर्वीही खुलासा करत राहुल रेखावर यांनी आज जाहीर दिलगिरी ही व्यक्त केलेली आहे .

🤙 9921334545