कुंभोज (विनोद शिंगे)
कुंभोज तालुका हातकणंगले येथे ग्रामपंचायत सरपंच पदासाठी महाविकास आघाडीच्या जयश्री महापुरे यांचा आज उमेदवारी अर्ज महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला.
यावेळी सूचक अनुमोदक उपसरपंच अशोक आरगे ,दाविद घाटगे ,धनाजी तिकडे, बाळासाहेब डोणे,तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.