कोल्हापूर दक्षिणमध्ये महायुतीला पाठिंबा

कोल्हापूर: राज्यात विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबर ला मतदान असून उमेदवार प्रचारसभा, संवादयात्रा काढून जनतेशी संपर्क साधत आहेत, आपल्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्ते सभा घेत आहेत.

 

 

 

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदासंघातील माजी नगरसेवक मनसे, राजू दिंडोर्ले यांच्या तुळजाभवानी – आपटेनगर या प्रभागातील मतदारांचा महायुतीला पाठिंबा देण्यासाठी शौमिका महाडिक यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या सभेला प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिला.