आजचं राशीभविष्य…

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते…

मेष : आज आपला दिवस शुभफल देणारा नाही. 

वृषभ : घरात वाद होतील. 

मिथुन : कुटुंबात अशी एखादी घटना घडेल की तुम्हाला दुःख होईल. 

कर्क : अस्वस्थ रहाल. मन व्यग्र राहील.

सिंह :  नकारात्मक विचारांमुळे तुम्हाला जास्तच भास होतील. 

कन्या : मातेचे आरोग्य बिघडेल.

rashifal image

तुळ :  शांत झोप लागणार नाही. 

वृश्चिक: अधिक संवेदनशील बनाल.

धनु : स्त्री तसेच पाणी यपासून जपून राहा.

मकर :  वेळेवर जेवणाची व्यवस्था होणार नाही. 

कुंभ : नोकरदारांना नोकरीची चिंता राहील. 

मीन : मिळकतीच्या व्यवहारात सावधानता बाळगा.